Home | Business | Industries | INDU ITTE UTLT jio offers extra rs 50 cashback on rs 399 recharge

Jio ची नवी ऑफर, 299 रुपयात मिळेल 3 महिन्यांसाठी 1.5 GB डाटा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 02, 2018, 12:01 AM IST

जिओने पोस्टपेड ग्राहकांना ऑफर दिल्यानंतर प्रीपेड ग्राहकांसाठी 'हॉलिडे हंगामा ऑफर' आणली आहे. या अंतर्गत कंपनी

 • INDU ITTE UTLT jio offers extra rs 50 cashback on rs 399 recharge
  जिओ अॅपद्वारे रिचार्ज केल्यावर तुम्हाला 50 रुपये कॅशबॅक मिळतील.

  नवी दिल्ली- जिओने पोस्टपेड ग्राहकांना ऑफर दिल्यानंतर प्रीपेड ग्राहकांसाठी 'हॉलिडे हंगामा ऑफर' आणली आहे. या अंतर्गत कंपनी 399 रुपयांचा प्लॅन केवळ 299 रुपयात देत आहे. हे 100 रुपयाचे इंस्टंट डिस्काउंट प्रीपेड ग्राहकांना माय जिओ अॅपवर मिळेल. फोन-पे वरुन पैसे दिल्यावरच ही ऑफर मिळेल. जिओची ही ऑफर 1 जून से 15 जून 2018 या कालावधीसाठी असेल.

  कसा उचलाल योजनेचा लाभ
  - जिओचा 399 रुपयांचा प्लॅन 100 रुपयांच्या इंस्टंट डिस्काउंटनंतर 299 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
  - कंपनीच्या वतीने देण्यात येणाऱ्या 100 रुपयांच्या इंस्टंट डिस्काउंटमध्ये दोन मुख्य बाबी सामील आहेत. याअंतर्गत प्रीपेड ग्राहकांना जिओ अॅपद्वारे रिचार्ज केल्यावर 50 रुपयांचे कॅशबॅक डिस्काउंट मिळेल. दुसरी बाब म्हणजे फोन पे द्वारे तुम्ही पेमेंट केल्यास तुम्हाला 50 रुपये कॅशबॅक मिळतील.

 • INDU ITTE UTLT jio offers extra rs 50 cashback on rs 399 recharge
  फोन पे द्वारे रिचार्ज केल्यावर तुम्हाला 50 रुपये कॅशबॅक मिळतील.

Trending