आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजची डील: एवढे स्वस्त मिळत आहेत हे ब्रॅंडेड शुज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  नुकताच व्हॅलेंटाइन डे निघून गेला. मात्र तरीही ई कॉमर्स कंपनीमध्ये मोठ्या सवलती दिल्या जात आहे. आज (गुरुवारी) snadeal देत आहे. या ब्रॅंडेड शुजवर मोठी सवलत. ई-कॉमर्स कंपनी snadeal आज घेऊन येत आहे. Nike, Puna, Reebok, Campus आणि Sparx च्या शुजवर 79 % पर्यंत सुट दिली जात आहे. तुम्हाला ब्रॅंडेड शुजसाठी फ्क्त 1,199 रुपये खर्च करावे लागणार आहेत. जर आपण एसबीय, अॅक्सिस आणि एचएसबीसी बॅंक डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करतात तर तुम्हाला 10% चा अधिक सवलत दिली जाईल.

 

ई- कॉमर्स कंपन्यावर चालु असलेल्या या ऑफर्सचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमधूही तुमच्या आवडिची वस्तू ऑर्डर करु शकतात. 

 

यामध्ये आजच्या सौद्यामध्ये divyamarathi.com सांगेल की, कोणत्या ब्रॅंडेड शुजवर किती सुट मिळत आहे...

 

पुढील स्लाइवडर वाचा, कोठे मिळती आहे किती सवलत...

बातम्या आणखी आहेत...