Home | Business | Industries | do sanitary napkin business in 65 thousand get 50 revenue

65 हजारांत तुम्हीही बना PADMAN, फक्त खरेदी करा ही मशीन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 06, 2018, 04:06 PM IST

9 फेब्रुवारीला चित्रपट 'पॅडमॅन' येत आहे. हा पॅडमॅन चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथन यांच्या जिवनावर आधारीत आहे. ज्यांनी आपल्या

  • do sanitary napkin business in 65 thousand get 50 revenue

    नवी दिल्ली - 9 फेब्रुवारीला 'पॅडमॅन' चित्रपट येत आहे. हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथन यांच्या जिवनावर आधारीत आहे. ज्यांनी आपल्या पत्नी आणि गावाच्या समस्येला पाहून सॅनेटरी नॅपकीन बनवन्याची स्वस्त मशीन डेव्हलप केली. सॅनेटरी नॅपकीनचा व्यवसाय मॉडेल डेव्हलप केला. जर तुम्हालाही पॅडमॅन बनायचे आहे तर ही तुमच्याकडे सुवर्ण संधी आहे.

    फक्त लावावी लागेल ही मशीन

    अरूणाचलम मुरूगनाथनची कंपनी जयश्री इंडस्ट्रीमध्ये सॅनेटरी नॅपकीन बनव्याचा व्यवसाय एक बिझनेस मॉडेल बनवले आहे. ही कंपनी अन्य लोकांसाठी सॅनेटरी नॅपकीन बनवण्यासाठी यूनिट लावण्यासाठी मदत करते. सॅनेटरी नॅपकीन बनवण्याची मशीन जवळपास 65 हजारांत मिळते. त्यांची ही कंपनी मशीने खरेदी करण्यापासुन ते इस्टॉलेंशन आणि ट्रेनिंग देण्याचेही काम करते. त्यांच्या बनवलेले बिझनेस मॉडेलबद्दल सांगत आहोत.

    2,000 कोटी रुपयांचे आहे हे सॅनेटरी नॅपकीनचे मार्केट
    भारतामध्ये सॅनेटरी नॅपकीनचे मार्केट 2,000 कोटी रुपयांचे आहे जे वर्षाला 16 टक्क्यांनी वाढत आहे. भारतामध्ये ग्रामीन भागात महिला महा असल्यामुळे सॅनेटरी नॅपकीनचा अधिक उपयोग करत नाही.

    पुढील स्लाइडवर वाचा, सॅनेटरी नॅपकीनच्या बिझनेस मॉडेलबद्दल....

  • do sanitary napkin business in 65 thousand get 50 revenue

    जयश्री इंडस्ट्रीजचे बनवलेले बिझनेस मॉडेल

    अरुणाचलम मुरुगनाथनची कंपनी जयश्री इंडस्ट्रीज एका दिवसात 1,600 सॅनेटरी नॅपकीन बनवण्याचा बिझनेस प्लॅन करते. म्हणजे वर्षाला 4.80 लाख नॅपकीन बनेल. मार्केटमध्ये 8 नॅपकीनचे पॅकेट मार्केटमध्ये 40 रुपयांपासुन ते 108 रुपयांमध्ये मिळतात. या व्यवसायासाठी फायनॅंशीयल इंस्टीट्यूशन किंवा बॅंकच्या माध्यमातुन सहज लोन मिळू शकते. 

     

    प्लॅंट आणि मशीनरीमध्ये एवढा येईल खर्च
    सॅनेटरी नॅपकीन बनवण्यासाठी जवळपास 1.50 लाख रुपयांमध्ये येईल. यामध्ये नॅपकीन बनवण्यासाठी आवश्यक त्या 7 मशीन येईल.

  • do sanitary napkin business in 65 thousand get 50 revenue

    ऑपरेटिंग खर्च
    जर तुमच्या घरामध्ये एक रुम खाली आहे. तर हा व्यवसाय तुम्ही घरातच सुरू करु शकतात. याशिवाय जवळपास 25,000 रुपयांचा खर्च येईल. विज बिलाचा महिना 1,500 रुपये अन्य अॅडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च मिळून महिन्याचा खर्च मिळवून 30,000 रुपये (यामध्ये लेबर, विज आणि अन्य खर्च सामील आहे.) खर्च येईल.

     

    रॉ मॅटेरिअल कॉस्ट
    वुड पल्प, टॉप लेयर, बॅक लेयर, गम आणि पॅकिंग कव्हर मिळवून प्रतीदिनाचे रॉ मटेरियल कॉस्ट 2,000 रुपये येईल. म्हणजे जर तुम्ही रोज या रॉ मटेरियरपासुन 1,600 नॅपकीन पासुन जवळपास 8 पॅड 200 पॅकेट बनेल. यामध्ये तुमच्या प्रती पॅकेट कॉस्ट वेस्टेज मिळवून जवळपास 10 रुपये येईल.

  • do sanitary napkin business in 65 thousand get 50 revenue

    22 रुपयांमध्ये मार्केटमध्ये विकल्यावर होईल 50 टक्क्यांचे प्रॉफीट

    पॅकेटवर 11 टक्के प्रॉफीट मिळवून तुम्ही मार्केटमध्ये सॅनेटरी नॅपकिन 22 रुपयांमध्ये विकू शकतात. 

     

    पुढे वाचा, मुद्रा बॅंकेनेही असे बनवले बिझनेस मॉडेल...

  • do sanitary napkin business in 65 thousand get 50 revenue

    15 हजार रुपयामध्ये सुरू होईल बिझनेस

    जर तुमच्याकडे फक्त 15 हजार रुपये असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करु शकतात. 

    या प्रोजेक्ट वर जवळपास 1 लाख 50 हजारांचे इंन्व्हेसमेंट होईल आणि 1 लाख 35 हजार रुपये तुम्हाला मुद्रा स्कीम अंतर्गत लोन मिळेल.

    मुद्रा स्कीम अंतर्गत तुम्ही फिक्सड कॅपीटल लोनच्या रुपात 73 हजार आणि वर्किंग कॅपीटल लोनच्या अंतर्गत 57 हजार रुपयांचे लोन अप्लाय करु शकतात.

    - मुद्रा स्कीम प्रोजेक्ट प्रोफाईल रिपोर्टनुसार, जर तुम्ही एका दिवसात 1440 सॅनेटरी नॅपकीन तयार केले तर 8 नॅपकीन ठेवतात तर एका वर्षाला 54,000 पॅकेट तयार करु शकतात.

Trending