आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान: मोबाईलवर फेसबुक वापरत असाल तर हे नक्की वाचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - जर तुमचे फेसबुकवर अकाऊंट आहे आणि तुम्ही यावर अधिक वेळ खर्च करतात. तर तुम्हाला या बातमीवर अवश्य विचार करावा लागेल. याच सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेसबुकवर जगभरात 20 कोटी बनावट किंवा एकाच व्यक्तीचे दोन अकाऊंट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खास गोष्ट अशी आहे की, भारत त्या देशांमध्ये आहे जेथे या प्रकारच्या अकाऊंटचा सर्वात जास्त वापर होत आहे.

 

31 डिसेंबर 2017 पर्यंत सोशल नेटवर्किंग साईटवर फेसबुकवर मंथली अॅक्टिव्ह यूजर्सची संख्या 2.13    अब्ज होती. 31 डिसेंबर 2016 च्या तुलनेने 14 टक्के वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2016 पर्यंत मंथली अॅक्टिव्ह यूजर्सची संख्या 1.86 अब्ज होती. यामध्ये 6 टक्के म्हणजे जवळपास 11.4 कोटी बनावट अकाऊंट असल्याचे समोर आले आहे.

 

फेसबुकच्या रिपोर्टनुसार, भारत, इंडोनेशिया आणि वियतनाममध्ये यूजर्सची ग्रोथ 2016 च्या तुलनेने 2017 मध्ये सर्वात अधिक राहिली आहे. 

 

पुढील स्लाइडवर वाचा, बनावट अकाऊंटबद्दल काय म्हणते फेसबुक...

बातम्या आणखी आहेत...