Home | Business | Industries | guns cheaper than budget smart phones in this gun market

येथे स्मार्टफोपेक्षाही स्वस्त मिळतात AK 47, हे आहे जगातील सर्वात धोकादायक गन मार्केट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 19, 2018, 04:20 PM IST

एकून आश्चर्यचकित झालात, पण हे खरे आहे. काहिंच्या मनात प्रश्न पडला असेल की, एखादी खेळण्यातली वस्तु वैगेरे असेल. जर आपल्या

 • guns cheaper than budget smart phones in this gun market

  नवी दिल्ली- एेकून आश्चर्यचकित झाले असाल. पण हे खरे आहे. काहिंच्या मनात प्रश्न पडला असेल की, एखादी खेळण्यातली वस्तु वैगेरे असेल. जर आपल्याला विचारले या मशीनगन किंवा AK-47 ची किंमत काय आहे तर तुम्ही लाखोंमध्ये सांगाल. या जगामध्ये असेही एक मार्केट आहे की, जेथे मशीनगन आणि AK-47 सारख्या धोकादायक गनची किंमत फक्त एका मोबाईल फोन एवढी आहे. येथे आपल्याला शोकेसमध्ये रुसकी AK-47 मिळेल तर समोरच्या दुकानामध्ये अमेरिकी एफ 16 ऑटोमॅटिक रायफल. थोडे फिरल्यानंतर तर कदाचित रॉकेट लाँचरही खरेदी करु शकतात.

  - खास गोष्ट अशी आहे की, येथे कायदे- कानून आणि पेपर वर्कची कुठलीही अडचण नाही.
  - येथे फक्त एकच पेपर चालतो तो म्हणजे पैसा.
  - जर आपल्याकडे पैसा असेल तर आपण कुठलेही धोकादायक हत्यार खरेदी करु शकातात.
  - आज तुम्हाला सांगणार आहोत की, जगातील सर्वात धोकादायक गन मार्केटबद्दल...

  पुढील स्लाइडवर वाचा, कुठे आहे गण मार्केट...

 • guns cheaper than budget smart phones in this gun market

  कुठे आहे गन मार्केट...
  पाकिस्तानमधील दाराअमखेल भाग शस्त्रास्त्रांसोबत, दारुगोळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर भागात दाराअदमखेल पेशावरपासून फक्त 35 किलोमीटर दूर वसलेले आहे.

   

  या भागात स्मार्टफोनपेक्षा मशिनगन स्वस्त किंमतीत मिळते. पाकिस्तानातील हे शहर शस्त्रास्त्रांचा काळाबाजार आणि दारुगोळाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

  मिडियामध्ये आलेल्या बातम्यानुंसार, काही काळापुर्वी तर रॉकेट लाँचर आणि मोर्टारही सहज मिळत होते. या परिसरात पाकिस्तानी लष्कराच्या दबावानंतर ते दुकानात गायब झाले आहेत, पण मार्केटमधून नाही.

   

  पुढील स्लाइवडरवर शस्त्रांचे दर...

 • guns cheaper than budget smart phones in this gun market

  आतंकवादिचे सर्वात आवडिचे हत्यार म्हणजे AK-47 आहे. येथे AK-47 यांची ओरिजनल बंदुकिची किंमत 2000 डॉलरच्या जवळपास दिसते. ही किंमत जवळपास 55 हजारांपासून 1 लाख चाळीस हजारापर्यंत असते. बजेट कमी असेल तरीही सेम कॉपी असणारी AK-47 आपल्याला 70 डॉलरपासुन 250 डॉलरपर्यंत खरेदी करु शकतात. म्हणजे 5000 रुपयांपासुन ते 17 हजार रुपयांमध्ये आपण घरी घेऊन जाऊ शकतात. 

   

  पुढील स्लाइडवर वाचा, 16 ऑटोमॅटिक रायफलचे रेट कार्ड...

 • guns cheaper than budget smart phones in this gun market

  55 हजारांमध्ये 16 ऑटोमॅटिक रायफल

  गन मार्केटमध्ये आपल्याला अमेरिकी ऑटोमॅटिक रायफलही मिळतात. मात्र बहुतांश घटनांमध्ये आपल्याला नकलीनेही काम चालवावे लागते. चीनमध्ये बनलेल्या एम 16 ची कॉपी 1800 ते 2300 डॉलरमध्ये मिळू शकते. जे अधिकतर 1.5 लाख रुपयांच्या बरोबरीने आहे. 

   

  पुढील स्लाइडवर वाचा, अमेरिकी SWAT टिमचे आवडिचे हत्यार...

   

 • guns cheaper than budget smart phones in this gun market

  MP 5

   

  डॉन न्यूज यांच्यानुसार या मार्केटमध्ये MP 5 सबमीशनगणची कॉपी सहज मिळते. हे छोटेसे हत्यार जगात प्रसिद्ध आहे. येथील कारागिरांनी दावा केला आहे की, त्यांनी मागिल 10 वर्षात अशा 10 हजार बंदुकी विकल्या आहे आणि कोणतीही तक्रार आली नाही.

   

  या मार्केटची स्थिती आणि हत्यारांची सहज विक्री या मर्केला सर्वात धोकादायक बनवते. हे गण मार्केट अफगानिस्तानच्या सीमेपेक्षा जास्त दुर नाही.  या परिसरातही पाकिस्तानी लष्कर आपली पकड बनवन्याच्या तयारीत आहे. 

   

  (फोटो प्रतीकात्मक लावले आहे.)

Trending