आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लि‍पकार्ट अन् अॅमेझॉनला तगडे आव्हान, निम्म्या किंमतीत टाटा देत आहे इलेक्‍ट्रॉनि‍क सामान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्‍ली - ई कॉमर्स प्‍लॅटफॉर्मवर ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी दिवसेंदिवस वेगवेवेगळे युद्ध होत आहे. अॅमेझॉन आणि फ्लि‍पकार्ट प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन ऑफर्स घेऊन येत असतात. अशामध्ये टाटाने आपल्या नवीन ग्राहकांना जोडण्यासाठी नवीन ऑफर सादर केली आहे. जेव्हा दुसऱ्या ई-कॉमर्स वेबसाइटवर कोणता मोठा सेल चालु नाही. तेव्हा टाटक्लीकने इलेक्‍ट्रॉनि‍क वस्तुंवर मोठी सवलत दिली आहे. येथे आपल्याला निम्म्या किंमतीत सामान मिळून जाईल. काही वस्तुंवर तर 70 % पर्यंत सुट दिली जात आहे. आम्ही तुम्हाला अशाच 5 टॉप डील्‍सची माहिती देत आहोत.

 

पुढील स्लाइडवर पाहा कोणत्या वस्तूंवर किती टक्के सुट मिळत आहे...

बातम्या आणखी आहेत...