Home | Business | Industries | How To Open A Petrol Pump

फक्त 10 लाखात तुम्ही उघडू शकता पेट्रोल पंप, ही आहे प्रोसेस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 25, 2018, 04:30 PM IST

1 लीटर पेट्रोलवर अडिच ते तीन रुपयापर्यंत नफा मिळतो. या हिशोबाने एका दिवसाला 4 ते 5 हजार लीटर पेट्रोल विकले गेले तर दिवस

 • How To Open A Petrol Pump

  युटिलिटी डेस्क:- 1 लीटर पेट्रोलवर अडिच ते तीन रुपयापर्यंत नफा मिळतो. या हिशोबाने एका दिवसाला 4 ते 5 हजार लीटर पेट्रोल विकले गेले तर दिवसाला 15 हजार रुपयापर्यंत कमाई होईल. याच पद्धतीने 1 लीटर डिझेलवर दोन ते अडिच रुपयांचा नफा होतो. म्हणजे दिवसाला 4 ते 5 हजार लीटर पेट्रोल-डिझेल विकल्यावर तुम्ही महिण्याला 10 लाख रुपयापर्यंत कमवू शकतात.

  कोणताही व्यक्ती पेट्रोल पंपाची डिलरशिप घेऊ शकतो. याची एक प्रोसेस आहे. जी पूर्ण करावी लागते. आज तुम्हाला ही प्रोसेस सांगणार आहोत. फेडरेशन ऑफ मप्र पेट्रोल-डीलर असोसिएशन व्हॉइस प्रेसीडेंट पार जैन यांनी सांगितले की, पेट्रोल पंपाची डिलशीप घण्याची प्रोसेस आता ऑनलाईन झाली आहे.

  पुढील स्लाइवडर वाचा, कसा उघडायचा पेट्रोल पंप...

 • How To Open A Petrol Pump

  कसा उघडायचा पेट्रोल पंप
  तेल कंपन्या आपल्या आवश्यकतेनुसार पेट्रोल पंप उघडतात. ज्या परिसरात कंपनीला पेट्रोल पंप उघडायचा आहे. तेथील जाहीरात वृत्तपत्रामध्ये दिले जाते. यामध्ये सर्व नियम, अटी यांचा उल्लेख होतो. या अटी पूर्ण करणारा कोणीही व्यक्ती संबंधित कंपनीच्या वेबसाईटवर डिलरशीपसाठी ऑनलाईन अप्लाय करु शकतो. यानंतर कंपनी अधिकारी निरीक्षण करतात. पेट्रोलियम मंत्रालय पंप उघडण्यावर सुरू करण्यावर बंदी घालु शकतात. मंत्रालयाकडून हिरवी झेंडा मिळाल्यानंतर कंपनी जाहीरात देऊ शकतात.

   

  पेट्रोल पंप उघडण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, पाहा पुढील स्लाइडवर...

 • How To Open A Petrol Pump

  1200 ते 1600 वर्गमीटर जमीन आवश्यक
  - पेट्रोल पंप उघडण्यासाठी सर्वात पहिले आवश्यक जमीन आहे.
  - स्टेस किंवा नॅशनल हायवेवर कमीत कमी 1200 ते 1600 वर्गमीटर जमीन आवश्यक आहेत.
  - शहरी भागात पेट्रोल पंप उघडण्यासाठी 800 वर्गमीटर जागा आवश्यक आहे.
  - जर स्वत: च्या नावावर जमीन नसेल तर भाड्याने जमीन घेऊ शकतात. याचे कागदपत्र कंपनीला दाखवावे लागेल.
  - कुंटुंबातील कोणत्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे. तर पेट्रोल पंपाची डिलरशीपसाठी अप्लाय केले जाऊ शकतात.
  - पेट्रोल पंपाची डिलरशीप तोच व्यक्ती घेऊ शकतो. ज्याचे वय 21 ते 60 वर्षामध्ये असते. संबंधित व्यक्तीचे कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक आहे.

   

  किती खर्च येतो, पाहा पुढील स्लाइवडर...

 • How To Open A Petrol Pump

  सिक्युरिटी मनी द्यावी लागते

  - पेट्रोल पंप उघडण्यासाठी संबंधित तेल कंपन्याना सिक्युरिटी मनी द्यावी लागते. हे रक्कम 25 लाख रुपये असते. यानंतर दुसरे खर्च असतात.

  जसे पेट्रोल पंप कच्च्या रस्त्यांचे बांधकाम, बाउड्रीवॉल, एनओसीचा खर्च, नॅपतोल, खाद्य विभागाचे लायसन्सही घेणे आवश्यक असते. विज, पाण्याच्या व्यवस्थेसोबत कॅबिन बनवणे आवश्यक असते. यामध्ये 1 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. 

   

 • How To Open A Petrol Pump

  - भारतामध्ये आता तीन सरकारी आणि दोन प्रायव्हेट कंपन्या काम करतात. याशिवाय काही कंपन्या आहे. ज्याचे काम आताच सुरु झाले आहे. देशभरात जवळपास 50 हजार पेट्रोल पंप आहे.

 • How To Open A Petrol Pump
 • How To Open A Petrol Pump
 • How To Open A Petrol Pump

Trending