आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायद्याचा सौदा: फ्लिपकार्टवर सूट मिळण्याची शेवटची संधी, 50% पर्यंत स्वस्त मिळत आहे हे प्रोडक्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ई-कॉमर्स कंपनीच्या साईटवर न्यू ईयर उत्सवांच्या दिल्या जाणाऱ्या सवलती संपत आहे. फ्लिपकार्टवर एंड ऑफ सीजन सेलमध्ये सुट मिळवण्याची ही शेवटची संधी आहे. यामध्ये लॅपटॉप बॅगपासून ते जींस आणि स्वेटशर्टवरही मोठी सवलत मिळत आहे. तेथेच, घड्याळ आणि शूजवरही 20 ते 22 टक्क्यांपर्यंत सुट मिळत आहे. आपण एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले तर त्यामध्येही 10  टक्क्यांची सुट मिळत आहे.

 

ई- कॉमर्स कंपनीवर चालु असलेल्या ऑफर्सचा एक फायदा असाही आहे की, आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता पडणार नाही. आपण घरबसल्या किंवा ऑफिसातुनही आपल्या आवडिचे सामान ऑर्डर करु शकता. divyamarathi.com सांगेल की, कुठे आणि कोणत्या सामानावर किती सुट मिळत आहे.

 

पुढील स्लाइडवर वाचा कुठे किती स्वस्त मिळत आहे ...

बातम्या आणखी आहेत...