आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रेसिंग ट्रॅकवर दिसणार नाही या हॉट तरूणी, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुम्ही फॉर्मुला वन रेस पाहिली असेल तर तुम्हाला रेसमध्ये 'ग्रिड गर्ल्स' यांना अवश्य पाहिले असेल. ग्रिड गर्स्ल अनेकदा ट्रॅकवर रेसिंग ड्रायव्हर्स सोबत किंवा रेसिंग टिमसोबत बोर्डावर नंबरला डिस्प्ले करताना दिसतात. मात्र हे चित्र असे दिसणार नाही. येणाऱ्या 2018 वर्ल्ड चॅम्पियनशिप सीझनच्या सुरूवातीला ग्रिड गर्ल्सचा वापर केला जाणार नाही.

 

फॉर्मुला वनचे कमर्शियल ऑपरेशंसचे मॅनेजिंग डायरेक्टर सीन ब्राच यांनी सांगितले की, स्पोर्टसाठी आमच्या व्हिजनसोबत हा बदल पुर्ण केला आहे. यापुर्वी डिसेंबरमध्ये एफ1 मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ मोटरस्‍पोर्ट्स रॉस ब्राऊन यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की, फीमेल प्रोमोशनल मॉडल्सचा उपयोग 'अंडर रिव्ह्यू' आहे. नवीन एफ1 सीझनची सुरूवात 25 मार्चपासून होणार आहे.

 

पुढील स्लाइडवर वाचा, काय आहे कारण...

बातम्या आणखी आहेत...