Home | Business | Industries | question asked in school interview with parents

प्रतिष्ठित शाळांमध्ये पालकांना मुलाखतीत विचारले जातात हे प्रश्न, राहा तयार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 25, 2018, 12:00 AM IST

सर्व आई-वडिलांचे स्वप्न असते की त्यांच्या मुलांनी चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घ्यावे. सध्याच्या काळात तर चांगल्या शाळा अधि

 • question asked in school interview with parents

  नवी दिल्ली: सर्व आई-वडिलांचे स्वप्न असते की आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत शिक्षण घ्यावे. मात्र सध्याच्या काळात चांगल्या शाळा अधिकतर प्रायव्हेटच झाल्या आहे. येथे शिक्षण घेण्याची फिसही अधिकच असते. एवढेच नाहीतर या शाळांमध्ये फिसव्यतीरीक्त आई-वडिलांचा व्यवहारही अधिक बारकाईने पाहिला जातो. यासाठी आता अनेक शाळांमध्ये आई- वडिलांच्याही मुलाखती घेतल्या जात आहेत. चला तर जाणून घेऊया असेच काही प्रश्न जे आई- वडिलांना मुलाखतीत विचारले जातात.


  महागड्या शाळेत घेतल्या जातात पालकांच्या मुलाखती...
  देशातील महागड्या शाळा दून, शेरवुडपासून डीपीएस, मॉडर्न स्कूल, शिव नाडर स्कूल अशा अनेक शाळांमध्ये मुलांसोबत त्यांच्या पालकांच्याही मुलाखती घेतल्या जातात. येथे अशाच काही सोप्या आणि अवघड प्रश्नांची लिस्ट आहे. जे प्रश्न पालकांना मुलाखतीदम्यान विचारले जातात. या शाळांची फीस 1.5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपये वर्षाला आहे.

  पुढील स्लाइडवर वाचा, पालकांना विचारले जाणारे प्रश्न...

 • question asked in school interview with parents

  विचारले जातात हे प्रश्न

  प्रश्न -  घरात आपण कोणत्या भाषेत बोलतात.
  प्रश्न - आपण घराबाहेर रेस्टॉरेंटमध्ये किती वेळेस जेवण करतात.
  प्रश्न - आपला मुलगा कोणत्या प्लेस्कूलमध्ये शिक्षण घेतो.
  प्रश्न - आपण आपल्या मुलामध्ये केअरिंग आणि शेअरिंगची सवय कशी डेव्हलप करत आहात.
  प्रश्न - तुमच्या घरात कंम्प्युटर आहे का? आपण मुलाला टॅब दिला आहे का?
  प्रश्न - तुमच्या मुलासाठी कशाप्रकारची शाळा शोधत आहात.
   

  पुढे वाचा, आणखी प्रश्न..

 • question asked in school interview with parents

  प्रश्न - तुमच्या मुलाबद्दल सांगा...
  प्रश्न - तुमच्याबद्दल सांगा...
  प्रश्न - तुमच्या शिक्षणाबद्दल सांगा..
  प्रश्न - आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात की, एकटे...
  प्रश्न - घरात किती व्यक्ती आहे.
  प्रश्न - आपण आमच्या शाळेला का निवडले.
  प्रश्न - आपण आपल्या मुलासोबत खेळण्यासाठी किती वेळ देतात.
  प्रश्न - तुमची पत्नी काही जॉब करते का?
  प्रश्न - जर तुम्ही दोघेही जॉब करतात तर त्यांची काळजी कोण घेते? 

   

  पुढे वाचा, आई-वडिलांच्या लाईफ स्टाईलसोबत जोडलेले कसे प्रश्न विचारले जातात..

 • question asked in school interview with parents

  प्रश्न - मुलगा कोणाच्या जास्त जवळ आहे.
  प्रश्न - वडिल घरामध्ये स्मोकिंग किंवा ड्रिंक करतात का?
  प्रश्न - मुलाच्या आयुष्यातील सर्वात स्पेशल क्षण कोणता आहे?
  प्रश्न - आपला मुलगा दुसऱ्या मुलांना मारतो का?

   

  पुढील स्लाइडवर वाचा, जेवणाबद्द विचारले जाणारे प्रश्न

 • question asked in school interview with parents

  प्रश्न - आपण मुलाच्या हाईटची कशी काळजी घेतात?
  प्रश्न - तुमच्या मुलाचा फेवरेट गेम, टॉय किंवा डिश कोणती आहे.
  प्रश्न - मुलाच्या आयुष्यात एज्युकेशनचे काय महत्त्व आहे.?

  प्रश्न - मुलासाठी लेटेस्टमध्ये काही खरेदी केली आहे का?

  प्रश्न - तुम्ही घरात मुलाला रागावता का?

  प्रश्न -  तुम्ही भविष्यात मुलाला काय बनवणार आहात?

  प्रश्न - स्वाइन फ्ल्यू काय आहे ? आपण यासाठी काय पाऊल उचलले

 • question asked in school interview with parents

Trending