आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील श्रीमंत 'असा' पाण्यासारखा खर्चतात पैसा, पाहा काय करताहेत अब्जाधीश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रत्येकजण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की, भारताचे श्रीमंत लोक कोठे पैसा खर्च करतात. ते अधिक दागदागिने खरेदी करतात किंवा घर-जमीन खरेदी करतात. नाहीतर कोठे पैशांची गुंतवणूक करतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे वेल्थ मॅनेजमेंटच्या रिपोर्टमध्ये दिले आहे.

 

टॉप ऑफ द पिरामिड रिपोर्टच्या 7व्या एडिशनमध्ये  देशातल्या अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिजुअल्स म्हणजे अधिक श्रीमंत लोकांच्या मागील वर्षाच्या खर्चावर अभ्यास केला आहे. या रिपोर्टमध्ये समोर आले आहे की, सुपर रिच इंडियन्स आपल्या इनकमचे 45 टक्के  सेव्हिंग्स  आणि  इनव्हेस्टमेंट लावतात. तर 55 टक्के खर्च करतात. रिपोर्टमध्ये हेही कळाले आहे की, कोणत्या आवडीवर श्रीमतांनी खर्च कमी आणि कोणत्या गोष्टींवर वाढवला आहे. चला तर जाणून घेऊया मागील वर्षी देशात सुपर रिच इंडियन्सच्या खर्च आणि इन्‍वेस्‍टमेंटचे पॅटर्न कसा राहिला आहे आणि कोणत्या वस्तूवर त्यांनी सर्वात अधिक पैसा खर्च केला आहे.

 

सर्वात अधिक खर्च वाढला कपडे आणि अॅक्‍सेसरीजवर...
2017 मध्ये देशातील सुपर रिच लोकांनी आपल्या ज्या गोष्टीवर सर्वात जास्त 16 टक्के वाढ केली आहे. ते होते कपडे आणि अॅक्‍सेसरीजवर. स्टडिमध्ये समोर आले की, 60  टक्क्यांपेक्षा  अधिक श्रीमतांचे वय 64 वर्षापेक्षा कमी आहे. हा आकडा मागी वर्षी 47 टक्के होता. युवकांचा क्रेज फॅशनकडे अधिक असते. ते बदलत्या फॅशसोबत आपल्या लाइफस्‍टाईलमध्येही बदल इच्छिता. यासाठी कपडे आणि अॅक्‍सेसरीजवर खर्च वाढत आहे. 

 

पुढील स्लाइडवर वाचा, सुट्ट्यांच्या बाबतीत 2 नंबरवर...

बातम्या आणखी आहेत...