आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदला टक्कर देण्यासाठी आता आणखी एका बाबाने कमर कसली आहे. हे बाबा दुसरे कोणी नसुन अध्यात्मीक गुरू श्री श्री रविशंकर आहे. त्यांनी श्री श्री ग्राहक वस्तु आणि निरोगी ब्रॅंड श्री श्री तत्वाला आपल्या रिटेल स्टोअरच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्वा 2018 च्या शेवटपर्यंत 1,000 स्टोअर उघडणार आहे. यांचा हेतू 500 कोटींचा महसूल मिळविण्याचा आहे
बाबा रामदेव यांना देईल टक्कर
तत्वाच्या या निर्णयाने बाबा रामदेव पतंजली आयुर्वेदाला सरळ टक्कर देण्याचा अंदाज आहे. अधिकतर लोक आयुर्वेदाला महत्त देत आहे आणि दोन्ही कंपन्या आपल्या स्वदेशी प्रोडक्टसाठी जाणले जातात. अशामध्ये ग्राहकांना पर्याय उपलब्ध असतील. दोन्ही कंपन्यामध्ये आता व्यवसायीक युद्ध पाहायला मिळणार आहे. पतंजलीच्या उत्पन्नाच्या महसुलाबाबत बोलायचे झाल्यास 2016-17 मध्ये पतंजलीचा टर्नओव्हर 10,500 कोटीं रुपयांच्या अधिक होता. या फायनॅशींयल वर्षात कंपनीचा हेतू यापेक्षा दोन पटिने वाढवण्याचा आहे.
पुढील स्लाइवडरव वाच, काय आहे तत्वाचा प्लॅन...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.