आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Airtel ला टक्कर देण्यासाठी Jio ची नवी ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- टेलीकॉम बाजारात उतरल्यानंतर रिलायन्स जिओ सातत्याने नवनव्या ऑफर्स देत आहे. जिओने पुन्हा एकदा मार्केटमध्ये आपले सगळे जुने प्लॅन स्वस्त करुन जास्त डाटा देणाऱ्या ऑफर सादर केल्या आहेत. जिओने म्हटले आहे की ते आपल्या यूजर्सला इंडस्ट्रीत मिळणाऱ्या कोणत्याही टेलिकॉम कंपनीच्या प्लॅनपेक्षा स्वस्त टेरिफ देणार आहेत. हा प्लॅन आणण्याचा साधा अर्थ आहे की कंपनी एअरटेलला टक्कर देत आहे.

 

 

एअरटेलने नुकताच एक प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यात कंपनीच्या वतीने 149 रुपये आणि 399 रुपयांचा प्लॅन वापरणाऱ्यांना रोज 1 GB जास्त डेटा देण्याचा निर्णय घेतला होता. याचे उत्तर म्हणून जिओने आपल्या ग्राहकांना दररोज 1.5 GB एक्‍स्‍ट्रा डाटा देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

पुढे वाचा: कोणती ऑफर आणली आहे जिओने
 

बातम्या आणखी आहेत...