Home | Business | Industries | know about deal of the day

अर्ध्या किंमतीत मिळत आहेत ही ब्रॅन्डेड घडयाळे, घ्या संधीचा फायदा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 23, 2018, 12:01 AM IST

जर तुम्ही घड्याळ घ्यायचे असेल किंवा कुणाला गिफ्ट द्यायचे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. तुम्ही चांग

 • know about deal of the day

  नवी दिल्ली- जर तुम्ही घड्याळ घ्यायचे असेल किंवा कुणाला गिफ्ट द्यायचे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. तुम्ही चांगल्या दर्जाची ही ब्रॅन्डेड घडयाळे अर्ध्या किंमतीत खरेदी करु शकता. तुम्ही क्रेडिट कार्ड द्वारेही या डीलचा फायदा घेऊ शकता. ही ऑफर पुरुषांसाठी विशेषत: युवकांसाठी आहे. या ऑफरसाठी तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर किंवा ई-कॉमर्सला भेट देऊ शकता.

  Lois Caron LCS-8049

  BLACK DIAL DAY & DATE FUN.Watch

  किंमत : 2,599 रुपये
  डील - 399 रुपये
  डिस्‍काउंट - 2200 रुपये ( 84%)
  डिलिव्हरी- 7 ते 10 दिवसात


  - अॅक्‍सिस बॅंकेच्या क्रेडिट कार्डावरुन पेमेंट केल्यास 5 टक्के एक्‍स्‍ट्रा डिस्‍काउंट मिळेल.

  पुढे वाचा: आणखी काही ऑफरविषयी...

 • know about deal of the day

  Mikado Men Silver
  Toned & Black Analogue Watch 7055

   


  किंमत - 1499 रुपये ( 70% )
  डील - 449 रुपये  
  डिस्‍काउंट - 1000 रुपये 
  - एअरटेल मनीद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के कैशबैक 

   
   
  पुढे वाचा: आणखी एका ऑफरविषयी...
 • know about deal of the day

  Espoir Mens ESP12457 
  Analog Blue Dial Watch


  किंमत -  2,495.00 रुपये 
  डील -  379.00 रुपये 
  डिस्‍काउंट - 2,116.00 (85%)
  डिलिव्हरी - 7 ते 10 दिवसात

   

  पुढे वाचा: आणखी एका ऑफरविषयी...

 • know about deal of the day

  POLO HUNTER PH-7007-CH-G 
  AWESOME BLACK DAIL Watch 


  किंमत - 1,599 रुपये 
  डील - 339 रुपये 
  डिस्‍काउंट - 1200 रुपये ( 78%)
  डिलिव्हरी - 7 ते 8 दिवस 
  - अॅक्‍सिस बॅंकेच्या  क्रेडिट कार्डद्वारे 5 टक्के एक्‍स्‍ट्रा डिस्‍काउंट 

Trending