Home | Business | Industries | know the features of new phones

सगळ्यात स्वस्त डील: 333 रुपयात मोबाईल; पूर्ण वॉरंटी, फीचर्स सोबत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 28, 2018, 11:53 AM IST

मोबाईल फोन हा आता आपल्या जीवनाचा हिस्सा झाला आहे. त्याशिवाय आपले काम चालू शकत नाही. फोन हा आता केवळ कॉलिगचा

 • know the features of new phones

  नवी दिल्ली- मोबाईल फोन हा आता आपल्या जीवनाचा हिस्सा झाला आहे. त्याशिवाय आपले काम चालू शकत नाही. फोन हा आता केवळ कॉलिगचा हिस्सा राहिलेला नाही. तर त्यात असे अनेक फीचर्स असतात ज्याची गरज आम्हाला रोजच्या जीवनात पडते. जर तुम्हाला स्वस्तात तुमची मोबाईलची गरज पूर्ण करायची असेल तर एकदा या डीलवर जरुर नजर टाका. येथे खूप स्वस्तात मोबाईल फोन मिळत आहेत. हे नवे आहेत, मेड इन इंडिया आहेत आणि सोबत वॉरंटी देखील आहे. या फोनसोबत आणखी एक खास बात आहे की ते एकदा चार्ज केल्यावर दीर्घकाळ चालतात. ते बॅटरी वापराबाबत बरेच दमदार असल्याचे सिध्द झाले आहे.

  पुढे पाहा: अतिशय स्वस्तात मिळणार 5 फोन...

 • know the features of new phones

  1 Rocktel R3310 Combo (1.8Bright Screen Display, 800mAH Original Battery, BIS Certified, Made In India)
  एमआरपी - 3,995
  डील - 899  
  सूट - 77% 


  फोनची वॉरंटी 6 महिने, अॅक्‍सेसरीजची वॉरंटी एक महिना

   
  कुठे - shopclues वर 

   

 • know the features of new phones

  2 Set of 2 IKall K71 (Single Sim, 1.4 Inch Display, 800 Mah Battery)
  एमआरपी - 1,299 
  डील - 666 
  सूट  49% 

   

  फोनची वॉरंटी 6 महिने, अॅक्‍सेसरीजची वॉरंटी एक महिना

   
  कुठे - shopclues वर 

   

   

 • know the features of new phones

  3 Nokia 105 Single Sim 2017  (Black)
  डील - 989

   

  एक वर्षाची वॉरंटी
  कुठे - फ्लि‍पकार्टवर 

   

 • know the features of new phones

  4 COMBO IKall K31 (Dual Sim, 1.8 Inch Display, 800 Mah Battery) +Neckband music player

   


  एमआरपी -1,799 
  डील -666
  सूट - 63% 

   

  फोनवर एक वर्षाची वॉरंटी, अॅक्‍सेसरीजची वॉरंटी 6 महिने 
  कुठे - shopclues वर 

 • know the features of new phones

  5  IKall K11 RedBlue Dual Sim Multimedia Mobile Combo Buy 1 Get 1 
  एमआरपी - 1,199 
  डील -899 
  सूट - 25% 


  फोनवर एक वर्षाची वॉरंटी , अॅक्‍सेसरीजची वॉरंटी 6 महिने

  कुठे - shopclues वर 

   

Trending