आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

35 हजारात फिरा लडाख, फ्लाइट-हॉटल-जेवणाचा समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लडाख बाईक टूर पॅकेज. - Divya Marathi
लडाख बाईक टूर पॅकेज.

नवी दिल्ली- चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आणि सरोवर असणारे ठिकाण  लडाख हे आहे. लडाखला जाण्याची क्रेझ युवकांमध्ये विशेषत: महाविद्यालयीन कॉलेजमध्ये खूप असते. आम्ही तुम्हाला लडाखच्या टूर पॅकेजविषयी माहिती देत आहोत. ज्यामुळे तुम्हाला तेथे जाणे शक्य होईल.

 

 

लडाख-बाय रोड
लडाखला युवकांना बाय रोड जाणे सर्वाधिक आवडते. दिल्लीहून अनेक यूवक प्लाईटने श्रीनगरला जातात. तेथून ते बाईकने लडाखला जातात.

 

 

लेह-लडाख बाईक ट्रिप

 

 

पॅकेज- 20,000 रुपये (एका व्यक्तीचा खर्च)
- लडाखची बाईक ट्रिप सहा दिवसाची असते. यात डोंगरी रस्त्याने पेन्गॉन्ग लेकला जातात. बाईक ट्रिप तुम्ही दिवसांच्या हिशोबाने बदलूही शकता. म्हणजेच तुम्ही 6 दिवसांऐवजी 10 दिवसाचे प्लॅनिगही करु शकता. ही सहा दिवसांची ट्रिप लेह येथून सुरु होते आणि लेहलाच संपते. रोज सुमारे 7 ते 8 तास बाईक चालवायची असते. बाईक घेताना 10 हजार डिपॉझिट ठेवायचे असते. ते तुम्हाला बाईक दिल्यावर परत मिळते.

 

 

कशाचा समावेश- हॉटेल, डिलक्स कॅम्प, बाईक रेंट आणि फ्यूल, सगळे परमिट आणि शूल्क.

 

 

कशाचा समावेश नाही-

दिल्लीहून लेहला जाण्याचा खर्च समाविष्ट नाही.

 

 

पुढे वाचा: अन्य काही टूर पॅकेजविषयी माहिती...
 

बातम्या आणखी आहेत...