Home | Business | Industries | latest government jobs notifications in India

दहावी पास असणाऱ्यांना सुवर्णसंधी; 9780 सरकारी जागांसाठी नोकरभरती

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 02, 2018, 12:03 AM IST

तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी अनेक संधी आहेत. दहावी पास असणाऱ्यांनाही अनेक सरकारी नोक

 • latest government jobs notifications in India

  नवी दिल्ली- तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी अनेक संधी आहेत. दहावी पास असणाऱ्यांनाही अनेक सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला या ठिकाणी या नोकऱ्यांची माहिती आणि सरकारी संकेतस्थळांची माहिती देत आहोत. तुम्ही शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या मापदंडावर खरे उतरत असाल तर तुम्ही या सर्व ठिकाणी अर्ज करु शकता.

  1 आसाम पोलिस
  एकुण पदे- 5494
  पद- अनआर्म ब्रॅन्च ऑफ डि‍स्‍ट्रि‍क्‍ट एक्झ्यूक्‍यूटि‍व फोर्स (DEF) - 1851
  आर्म ब्रॅन्च- 3643
  शैक्षणिक पात्रता- अनआर्म ब्रॅन्चसाठी मान्यताप्राप्त बोर्डाकडून 12 वी पास केलेली असावी. आर्म ब्रॅन्चसाठी दहावी पास असावे.
  वयोमर्यादा- 18 ते 25 वर्ष, एससी व एसटी 5 वर्ष आणि ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट, दिव्यांगासाठी 10 वर्षाची सूट.

  कुठे कराल अर्ज- assampolice.gov.in

  पुढे वाचा: आणखी काही नोकरींच्या संधीविषयी...

 • latest government jobs notifications in India

  2 भारतीय डाक
  एकुण पदे- 2286
  पद- ग्रामीण डाक सेवक
  पात्रता- कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास. संगणकाची माहिती, कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 60 दिवसांचे संगणकाचे प्रशिक्षण
  वयोमर्यादा- कमीत कमी 18 वर्षे, जास्तीत जास्त 40, ओबीसींना वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट तर एससी/एसटींना 5 वर्षाची सूट. 

  डाक सर्कल - आंध्र प्रदेश पोस्‍ट सर्कल 
  कसा कराल अर्ज - https://www.appost.in/gdsonline वर जाऊन पहिले रजि‍स्‍ट्रेशन करावे लागेल त्यानंतर अर्ज करु शकता. 
   

Trending