Home | Business | Industries | lesson learned mukesh ambani to his father dhirubhai ambani

मुकेश अंबानी धीरूभाईंकडून शिकले या 5 गोष्टी, झाले देशातील सगळे श्रीमंत व्यक्ती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 19, 2018, 01:05 PM IST

यश हे सहज मिळत नसते. त्यासाठी प्रचंड कष्ट आणि जिद्द याबाबी अतिशय महत्वाच्या असतात. पण देशातील सगळ्यात श्रीमं

 • lesson learned mukesh ambani to his father dhirubhai ambani

  नवी दिल्ली- यश हे सहज मिळत नसते. त्यासाठी प्रचंड कष्ट आणि जिद्द याबाबी अतिशय महत्वाच्या असतात. पण देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला याच्यापुढे जावे लागेल. साच मंत्र मुकेश अंबानी यांना त्याचे वडील धीरुभाई अंबानी यांनी दिला. एका वडिलांच्या रुपात धीरुभाईंनी या गोष्टी आपल्या मुलाला म्हणजेच मुकेश अंबानींना शिकवल्या. मुकेश अंबानी याद्वारे देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाले.

  मुकेश अंबानी अनेकदा आपल्या भाषणात आणि मुलाखतीत या बाबींचा उल्लेखही करतात. नुकतीच त्यांनी निस्कॉम लीडरशीप फोरममधील बैठकीत अशा काही गोष्टी शेअर केल्या. ज्या त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवल्या. मुकेश अंबानी यांच्या म्हणण्यानुसार वडिलांकडून शिकलेल्या गोष्टीमुळेच ते देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनले. 19 एप्रिल रोजी मुकेश अंबानी यांच्या बर्थडे निमित्त आम्ही तुम्हाला 5 गोष्टींविषयी माहिती देणार आहोत ज्या ते आपल्या वडिलांकडून शिकले. याद्वारे ते देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनले.

  पुढे वाचा: धीरुभाईंच्या अशा काही गोष्टी ज्या तुम्हालाही करतील प्रेरित...

 • lesson learned mukesh ambani to his father dhirubhai ambani

  बिझनेसमध्ये रिलेशनशिप नाहीं पार्टनरशिप चालते
  रिलायन्स Jio च्या लॉन्चिंगनंतर आपल्या एका मुलाखतीत मुकेश अंबानी यांना धीरूभाई यांनी मुलगा म्हणून नव्हे तर

  पार्टनर म्हणून ट्रीट केले होते. ते म्हणाले होते की बिझनेसमध्ये रिलेशनशिप नाही तर पार्टलरशिप चालते. मुकेश अंबानींच्या म्हणण्यानुसार ते आपल्या 

  मुलांना बिझनेस पार्टनर मानतात.

   

  पुढे वाचा: काय आहे दुसरी शिकवण... 

 • lesson learned mukesh ambani to his father dhirubhai ambani

  एक बिझनेसमन माहिती असते की 

  काय करायचे आहे

  कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी 

  तुम्हाला माहिती असायले हवे की 

  तुमचे लक्ष्‍य काय आहे. तेव्हाच तुम्ही तिथपर्यंत पोहचू शकता लक्ष्‍य निर्धारित न करता काम करण्यात काहीही अर्थ नाही.
   
  पुढे वाचा: काय आहे तिसरी शिकवण...
   
   

 • lesson learned mukesh ambani to his father dhirubhai ambani

  अपयशाला घाबरु नका, त्यातून शिका, 

  कधी हार मानू नका 
  प्रत्येक व्‍यक्तीला यश आणि  

  अपयशाचा सामना करावा लागतो. 

  त्यामुळे अपयशाला घाबरु नका. 

  तर त्याचा सामना करा. मुकेश अंबानी यांच्या म्हणण्यानुसार, व्यवसायात त्यांना अनेकदा अपयशाचाही सामना करावा लागला आहे. परंतु माझ्या वडिलांचे शब्द मी कायम लक्षात ठेवले.

   

  पुढे वाचा: काय आहे शिकवण...

 • lesson learned mukesh ambani to his father dhirubhai ambani

  नेहमी सकारात्मक राहा
  - तुम्ही विद्यार्थी असा किंवा कामगार 

  तुमचा दृष्टीकोन नेहमी सकारात्मक 

  असायला हवा. तुमचा दृष्टीकोन 

  सकारात्मक असल्यास तुम्हाला 

  निश्चितच यश मिळेल. अनेक 

  नकारात्मक विचार करणारे लोक 

  तुम्हाला भेटतील. पण तरीही तुम्हाला 

  सकारात्मक काम करावे लागेल. 

   

   

  पुढे वाचा: काय आहे पाचवी शिकवण...

   

 • lesson learned mukesh ambani to his father dhirubhai ambani

  चांगल्या टीमची निवड
  - एका चांगल्या टीमशिवाय तुम्ही काय करु शकत नाही. यासाठी तुम्ही चांगल्या लोकांसोबत काम करा आणि कष्ट करत राहा. यशस्वी होण्यासाठी हे गरजेचे आहे.

Trending