आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनच्या या कंपनीने आणली स्वस्त Tv ची ऑफर; 13999 रुपयात स्मार्ट टीव्ही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर एक चांगली ऑफर आहे. कारण Mi ने आपल्या नव्या स्मार्ट टीव्हीचा सेल लावला आहे. या सेलमध्ये तुम्ही लेटेस्ट एलईडी स्मार्ट टीव्ही फक्त 13,999 रुपयात खरेदी करु शकता. या शिवाय अन्य टीव्हीवरही सुट मिळत आहे. तुम्ही अॅक्सिस बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 5 टक्के अतिरिक्त सुट मिळेल. 

 

 


ई-कॉमर्स कंपनीच्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे की तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही.  तुम्ही घरबसल्या किंवा तुमच्या कार्यालयातून हा टीव्ही ऑर्डर करु शकता. या संधीचा फायदा घेण्यासाठी आम्ही तुम्हाला काही ऑफर्सची माहिती देत आहोत.

 

 

पुढे वाचा: कुठे मिळणार किती सूट...

बातम्या आणखी आहेत...