आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1400 रुपयांच्या EMI वर 32 इंचाचा LED टीव्ही, घरबसल्या करा खरेदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुम्ही तुमच्या घरातील जुना टीव्ही बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. तुम्ही जुना टीव्ही बदलुन नवा एलईडी टीव्ही घेऊन अपग्रेड करु शकता. फक्त 1400 रुपयांच्या ईएमआयवर तुम्ही हा एलईडी घरी नेऊ शकता. फ्लिपकार्ट, अमेझॉनसह अनेक ई-कॉमर्स साइट्स तुम्हाला   ही खास ऑफर मिळत आहे. तुम्ही घरबसल्या तुमचा आवडता टीव्ही निवडू शकता आणि खरेदी करु शकता.

 

 

ई-कॉमर्स कंपन्यांच्या या सेलचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला उन्हात कुठेही जाण्याची गरज नसुन तुम्ही घरबसल्या किंवा तुमच्या ऑफिसमधून ही ऑर्डर देऊ शकता.

 

 

पुढे वाचा: कुठे मिळत आहे किती सूट
 

बातम्या आणखी आहेत...