Home | Business | Gadget | moto launch 3 smartphone know price and specifications

Moto ने लॉन्‍च केले 3 नवे फोन, जाणून घ्या किंमत, फीचर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 24, 2018, 01:05 PM IST

मोटोरोलाने 3 नवे हॅण्डसेट लॉन्ट केले आहेत. त्यांचे नाव Moto G6, Moto G6 Plus आणि Moto G6 Play आहे. यातील Mo

 • moto launch 3 smartphone know price and specifications

  नवी दिल्ली- मोटोरोलाने 3 नवे हॅण्डसेट लॉन्ट केले आहेत. त्यांचे नाव Moto G6, Moto G6 Plus आणि Moto G6 Play आहे. यातील Moto G6 Plus सगळ्यात पॉवरफुल्ल आणि महाग आहे. Moto G6 आणि Moto G6 Play मध्ये एक सारखी स्क्रीन आणि रॅम देण्यात आली आहे. Moto G6 Plus ची स्क्रीन मोठी असून त्याला जास्त रॅम देण्यात आली आहे. बॅटरी, कॅमेरे आणि प्रोसेसर सुध्दा या तिन्ही फोनचे वेगवेगळे आहेत.

  काय आहे किंमत
  मोटोचे हे तिन्ही स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात विक्रीस उपलब्ध होतील. मोटी जी6 ची किंमत 16,500 रुपये आहे. तर मोटो जी 6 प्लेची किंमत 13,000 रुपये आणि Moto G6 Plus ची किंमत 24,350 रुपये आहे. भारतात नेमक्या कोणत्या दिवशी विक्री सुरु होईल याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.

  Moto G6 Plus चे स्पेसिफिकेशन
  डिस्प्ले : 5.93 इंच
  रॅम - 4 जीबी
  स्टोरेज - 64 जीबी (128 जीबी एक्‍सपेंडेबल)
  अॅन्ड्रॉयड - अॅन्ड्रॉयड 8 ओरियो
  बॅटरी - 3200 एमएएच
  कॅमेरा - 12 और 5 मेगापिक्सल डुअल सेटअप
  फ्रंट कॅमेरा - 8 मेगापिक्सल (सेल्‍फी फ्लॅशचे फीचर देण्यात आले आहे)
  प्रोसेसर - 630 स्नॅपड्रॅगन चि‍पसेट
  Moto G6 चे स्पेसिफिकेशन
  डिस्प्ले : 5.7 इंच
  रॅम - 3 जीबी
  स्टोरेज - 32 जीबी (128 जीबी एक्‍सपेंडेबल)
  अॅन्ड्रॉयड - अॅन्ड्रॉयड 8 ओरियो
  बॅटरी - 3000 एमएएच
  कॅमेरा - 12 आणि 5 मेगापिक्सल डुअल सेटअप
  फ्रंट कॅमेरा - 8 मेगापिक्सल
  प्रोसेसर - 450 स्नॅपड्रॅगन चि‍पसेट
  Moto G6 Play चे स्पेसिफिकेशन
  डिस्प्ले : 5.7 इंच
  रॅम - 3 जीबी
  स्टोरेज - 32 जीबी (128 जीबी एक्‍सपेंडेबल)
  अॅन्ड्रॉयड - अॅन्ड्रॉयड 8 ओरियो
  बॅटरी - 4000 एमएएच
  कॅमरा - 13 मेगापिक्सल
  फ्रंट कॅमरा - 8 मेगापिक्सल
  प्रोसेसर - 430 स्नॅपड्रॅगन चि‍पसेट

Trending