Home | Business | Industries | puma rs 1699 bag is available at rs 934 every product upto 50 discount

934 रुपयात मिळत आहे Puma ची 1,699 रुपयांची बॅग, सर्व प्रोडक्टवर 50% सूट

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 11, 2018, 10:43 AM IST

पावसाळा जवळ येऊ लागला असून तुम्हाला शाळा, कॉलेज आणि ऑफिसला जाण्यासाठी बॅग असणे गरजेचे आहे. यामध्ये तुमची काग

 • puma rs 1699 bag is available at rs 934 every product upto 50 discount

  नवी दिल्ली- पावसाळा जवळ येऊ लागला असून तुम्हाला शाळा, कॉलेज आणि ऑफिसला जाण्यासाठी बॅग असणे गरजेचे आहे. यामध्ये तुमची कागदपत्रे आणि लॅपटॉप सुरक्षित राहू शकतो. मिंतराने खास तुमची ही गरज ओळखून एक ऑफर आणली आहे. या ऑफरमुळे तुम्हाला बॅगवर 50% सूट मिळणार आहे. मुलींसाठीही या सेलमध्ये अनेक ऑप्शन आहेत. याशिवाय तुम्ही जर एअरटेलमनीद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त सूट मिळेल.

  याशिवाय ऑनलाईन शॉपिंग केल्याचा आणखी एक फायदा आहे. तो म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमधून ही ऑर्डर देऊ शकता.

  पुढे वाचा: कोणत्या बॅगवर किती सूट...

Trending