आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिसेसच्या तुलनेत मिस्टर कोहलींचे उत्पन्न 8 पटींनी जास्त, विराट असा कमवतो कोट्यवधी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रसिद्ध बॉलिवूड अॅक्ट्रेस विराट कोहली यांनी काल (सोमवार) लग्न केले. दोघांनी आपापल्या क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. पण जेव्हा कमाईचा विषय येतो तेव्हा विराट अनुष्कापेक्षा अनेक पटींनी समोर असल्याचे लक्षात येते. यश चोपडा सारख्या मोठ्या बॅनरच्या रब ने बना दी जोडी या चित्रपटातून करिअरची सुरवात करणारी अनुष्का कमाईच्या बाबतीत विराटपेक्षा बरीच मागे आहे.

 

आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, विराट आणि अनुष्का कसे करतात कमाई... कोण किती मागे पुढे...

बातम्या आणखी आहेत...