आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1199 रुपयात मिळत आहे 3999 रुपयांची जयपुरी कुर्ती, प्रत्येक प्रोडक्‍टवर सूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उन्हाळा तुमच्यासाठी वेगवेगळ्या फॅशनही घेऊन येत असतो. त्यामुळेच ई-कॉमर्स कंपन्या तुम्हाला सूट देत आहेत. जर तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी काही खास शॉपिंग करायची असेल तर मिंतरा तुम्हाला ती संधी देत आहे. येथे जवळपास प्रत्येक प्रोडक्टवर 45% ते 70% सुट मिळत आहे. अशात तुम्ही या   ठिकाणी शॉपिंग करुन हजारो रुपये वाचवु शकता. जर तुम्ही एचडीएफसी बॅंकेच्या कार्डाने पेमेंट केले तर तुम्हाला 10 अतिरिक्त कॅशबॅक मिळेल.

 

 

याशिवाय ऑनलाईन शॉपिंग केल्याचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये बसूनही ऑर्डर देऊ शकता. 

 

 

पुढे वाचा: कोणत्या आयटमवर किती सूट

बातम्या आणखी आहेत...