Home | Business | Industries | rs 2199 branded jeans are available in just rs 879 today is the last chance

फक्त 879 रुपयात मिळत आहे 2199 ची ब्रॅन्डेड जीन्स, आज अखेरची संधी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 08, 2018, 10:42 AM IST

ई-कॉमर्स कंपन्यांचा उन्हाळी सेल सुरू झाला आहे. जर तुम्हाला चांगली आणि ब्रॅन्डेड जीन्स घ्यायची असेल तर तुम्हा

 • rs 2199 branded jeans are available in just rs 879 today is the last chance

  नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्यांचा उन्हाळी सेल सुरू झाला आहे. जर तुम्हाला चांगली आणि ब्रॅन्डेड जीन्स घ्यायची असेल तर तुम्हाला मिंतरावर अतिशय स्वस्तात ब्रॅन्डेड जीन्स मिळत आहेत. कारण येथे जवळपास 60% सूट मिळत आहे. जर तुम्ही एअरटेल मनीवरुन पेमेंट केले तर तुम्हाला 10% अतिरिक्त सूट मिळेल.

  ई-कॉमर्स कंपन्यांवर सुरू असणाऱ्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे. ते म्हणजे यासाठी तुम्हाला उन्हात फिरावे लागणार नाही. तुम्ही घरबसल्या किंवा तुमच्या कार्यालयातूनही ऑर्डर करु शकता.

  पुढे वाचा: कोणत्या जीन्सवर किती सूट

 • rs 2199 branded jeans are available in just rs 879 today is the last chance
  Jeans
   
  Roadster Men Blue Slim Fit Mid-Rise Clean Look Jeans
   
  कुठे - myntra.com 
  काय आहे डील 
   
  MRP - 999 रुपये
  डील प्राइस  - 699 रुपये 
  डि‍स्‍काउंट - 30%
        
  पुढे वाचा : ऋति‍कचा ब्रॅण्डही देत आहे ही ऑफर 
 • rs 2199 branded jeans are available in just rs 879 today is the last chance
  HRX Jeans
   
  HRX by Hrithik Roshan Men Blue Slim Fit Mid-Rise Clean Look Stretchable Jeans
   
  कुठे - myntra.com 
  काय आहे डील 
   
  MRP - 1,999 रुपये 
  डील प्राइस  - 999 रुपये     
  डि‍स्‍काउंट - 50%  
   
  पुढे वाचा : आणखी काय आहेत ऑप्‍शन 

Trending