Home | Business | Industries | rs 34999 is getting a phone of rs 73000 every phone is getting cheaper

वॉलमार्टसोबतच्या डीलनंतर Flipkart वर पहिला सेल, Apple पासून Samsung पर्यंत प्रत्येक फोनवर सूट

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2018, 05:31 PM IST

ई-कॉमर्स कंपन्या अनेक प्रोडेक्टवर सूट देत असतात. आता फ्लिपकार्टने मदर्स डे साठी बिग शॉपिंग डेज सेल आणला आह

 • rs 34999 is getting a phone of rs 73000 every phone is getting cheaper

  नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्या अनेक प्रोडेक्टवर सूट देत असतात. आता फ्लिपकार्टने मदर्स डे साठी बिग शॉपिंग डेज सेल आणला आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्टवर मिळणाऱ्या सगळ्या प्रोडक्टवर सूट मिळणार आहे. फोनपासून फॅशनपर्यंतची प्रत्येक वस्तू येथे 3 दिवस स्वस्त मिळणार आहे. स्मार्टफोनवर मिळणाऱ्या या ऑफर अंतर्गत 2000 ते 26000 रुपयांची सूट मिळणार आहे.

  याशिवाय ऑनलाईन शॉपिंग करण्याचा आणखी एक फायदा आहे. तो म्हणजे यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या किंवा कार्यालयातूनही ऑर्डर करु शकता.

  पुढे वाचा: कोणत्या स्मार्टफोनवर किती सूट

 • rs 34999 is getting a phone of rs 73000 every phone is getting cheaper
 • rs 34999 is getting a phone of rs 73000 every phone is getting cheaper
 • rs 34999 is getting a phone of rs 73000 every phone is getting cheaper
 • rs 34999 is getting a phone of rs 73000 every phone is getting cheaper
 • rs 34999 is getting a phone of rs 73000 every phone is getting cheaper
  Google Pixel 2 XL
   
  Google Pixel 2 XL (Just Black, 64 GB)  (4 GB RAM)
   
  कुठे - flipkart
  काय आहे डील
   
  MRP - 73,000 रुपए  
  डील प्राइस  - 34,999 रुपए     
  डि‍स्‍काउंट - 24%  
   
  पुढे वाचा : टॉप मॉडलही मिळत आहे स्वस्तात
 • rs 34999 is getting a phone of rs 73000 every phone is getting cheaper
  OPPO F3 Plus 
   
  OPPO F3 Plus (Gold, 64 GB)  (6 GB RAM)
   
  कुठे - flipkart 
  काय आहे डील 
   
  MRP - 22,990 रुपये 
  डील प्राइस  - 16,990 रुपये 
  डि‍स्‍काउंट - 26%     

Trending