Home | Business | Industries | Samsung every phone have offer in 20 20 carnival

Samsung चे स्‍मार्टफोन मिळत आहेत स्वस्तात, फक्त आज आणि उद्या संधी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 20, 2018, 10:31 AM IST

ई-कॉमर्स कंपन्या नियमितपणे सेल आयोजित करतात. या सेलमध्ये अनेक वस्तुंवर मोठी सूट देण्यात येते. तुम्हीही याचा

 • Samsung every phone have offer in 20 20 carnival

  नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्या नियमितपणे सेल आयोजित करतात. या सेलमध्ये अनेक वस्तुंवर मोठी सूट देण्यात येते. तुम्हीही याचा फायदा घेऊ शकता. जर तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर अमेझॉनवर 20-20 कार्नि‍वाल अंतर्गत सॅमसँग स्मार्टफोन मोठी सूट मिळत आहे. तुम्ही शॉपिंग करुन 11000 रुपये वाचवू शकता.

  या शिवाय ई-कॉमर्स कंपन्यांवर सुरु असणाऱ्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे. यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमधुन या सामानाची ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला आम्ही यातील काही ऑफरची माहिती देत आहोत.

  पुढे वाचा: कोणत्या स्मार्टफोनवर किती सूट...

 • Samsung every phone have offer in 20 20 carnival
  Samsung A8+ 
   
  Samsung Galaxy A8+ (Black, 6GB RAM + 64GB Memory)
   
  कुठे - amazon.com  
  काय आहे डील 
   
  MRP - 41,900 रुपये 
  डील प्राइस - 29,990 रुपये 
  डि‍स्‍काउंट  - 28% 
   
      
  पुढे वाचा : आणखी काय आहेत ऑप्‍शन 
 • Samsung every phone have offer in 20 20 carnival
  Samsung Note 8
   
  Samsung Galaxy Note 8 (Midnight Black) 
   
  कुठे - amazon.com 
  काय आहे डील 
   
  MRP -  74,690 रुपये 
  डील प्राइस  - 67,900 रुपये 
  डि‍स्‍काउंट - 9% 
   
   
  पुढे वाचा :  मि‍ड रेंजमध्ये आहेत काय ऑप्‍शन 
   
 • Samsung every phone have offer in 20 20 carnival
  Samsung J7 Max
   
  Samsung Galaxy J7 Max (Black, 32GB) 
   
  कुठे - amazon.com    
  काय आहे डील  
   
  MRP -  19,150  रुपये
  डील प्राइस  - 14,900 रुपये
  डि‍स्‍काउंट - 22% 
   
     
  पुढे वाचा : आणखी काय आहेत ऑप्‍शन 
 • Samsung every phone have offer in 20 20 carnival

  Samsung Galaxy On7 Prime

   
  Samsung Galaxy On7 Prime (Black, 3GB RAM + 32GB Memory)
   
  कुठे - amazon.com       
  काय आहे डील 
   
  MRP -  12,990 रुपये 
  डील प्राइस  - 10,990 रुपये
  डि‍स्‍काउंट - 15% 
   
  पुढे वाचा : आणखी कोणता फोन मिळत आहे स्वस्तात
 • Samsung every phone have offer in 20 20 carnival
  Samsung A7
   
  Samsung Galaxy A7 2017 (Gold Sand, 3GB/32GB)
   
  कुठे - amazon.com    
  काय आहे डील
   
  MRP -  27,700 रुपये 
  डील प्राइस  - 20,990 रुपये
  डि‍स्‍काउंट - 24%     

Trending