Home | Business | Industries | samsung tops shrinking global smartphone market in q1

स्‍मार्टफोन मार्केटमध्ये Samsung टॉप, 101% ग्रोथ सोबत टॉप-5 मध्ये Xiaomi

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 02, 2018, 03:47 PM IST

स्मार्टफोन बाजारात सॅमसंगचा खप 2018 च्या पहिल्या तिमाहीत वाढला असून हा सगळ्यात टॉप ब्रॅन्ड ठरला आहेत. काउंटर

 • samsung tops shrinking global smartphone market in q1

  नवी दिल्ली- स्मार्टफोन बाजारात सॅमसंगचा खप 2018 च्या पहिल्या तिमाहीत वाढला असून हा सगळ्यात टॉप ब्रॅन्ड ठरला आहेत. काउंटर पॉईंटच्या अहवालानुसार जागतिक स्तरावर सॅमसंगने 7.8 कोटी शि‍पमेंटसोबत 21.7% स्‍मार्टफोन मार्केटवर कब्‍जा केला आहे. तो 2017 च्या पहिल्या तिमाहीत 21.6% टक्के होता. तर 5.22 डिव्हाईसच्या शिपमेंटसोबत अॅपलने 14.5% मार्केटवर कब्‍जा केला आहे.

  काउंटर पॉईंटच्या अहवालानुसार जागतिक पातळीवरील स्मार्टफोन मार्केटमध्ये 76% मार्केट वर टॉप 10 कंपन्यांचा कब्जा आहे. तर उर्वरित 24 टक्के बाजारात 600 कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. तर सॅमसंग आणि अॅपलनंतर हुआवे (10.9%), शाओमी (7.5%) आणि ओप्‍पो (6.1%) चा नंबर येतो. मागील तिमाहीत ओप्पो नंबर 4 वर तर शाओमी नंबर 5 वर होती.

  ग्‍लोबल स्‍मार्टफोन शि‍पमेंट (मि‍लि‍यन यूनि‍ट)
  कंपनी 2017 Q1 2018 Q1 ग्रोथ
  सॅमसंग 80 78 - 3%
  अॅपल 50.8 52.2 3 %
  हुआवे 34.6 39.3 14 %
  शाओमी 13.4 27 101%
  ओप्‍पो 26.1 22 - 16%
  वीवो 22.8 19.5 - 15%
  एलजी 14.8 11.4 - 23%
  लेनोवो 11.4 8.7 - 24%
  जेडटीई 13.3 7.2 - 46%
  आईटेल 1.5 4.6 213%
  अन्‍य 102.5 90.1 -12%
  कुल 371.1 360 -3%
  ग्‍लोबल स्‍मार्टफोन मार्केटमध्ये कुठल्या कंपनीचा कि‍ती शेअर
  कंपनी 2017 Q1 2018 Q1
  सॅमसंग 21.6% 21.7 %
  अॅपल 13.7% 14.5%
  हुआवे 9.3% 10.9 %
  शाओमी 3.6% 7.5%
  ओप्‍पो 7 % 6.1%
  वीवो 6.1% 5.4%
  एलजी 4% 3.2%
  लेनोवो 3.1% 2.4 %
  जेडटीई 3.6% 2%
  आईटेल 0.4% 1.3%
  अन्‍य 27.6% 25%

Trending