आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2000 रुपयात होईल 5000 रुपयांची शॉपिंग, आज आहे शेवटची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुम्ही शॉपिंगची प्लॅनिंग करत असाल तर फ्लिपकार्टने तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आणली आहे. आज फ्लिपकार्टच्या बिग शॉपिग डे सेलचा शेवटचा दिवस आहे. आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत की येथे कोणत्या वस्तूंवर 79 टक्के सूट मिळत आहे. तुम्हाला जिन्स, साडी, शूज किंवा अन्य कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर ही शानदार संधी आहे. येथे शॉपिंग करुन तुम्ही हजारो रूपयांची सेव्हिंग करु शकता. तुम्ही शॉपिंगनंतर एचडीएफसी बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त सूट मिळेल. याशिवाय अॅक्सिस बॅंकेच्या बझ कार्डाने पेमेंट केल्यास तुम्हाला 5 टक्के अतिरिक्त सूट मिळेल.

 

 

ई-कॉमर्स कंपन्याच्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमधूनही ऑर्डर देऊ शकता. 

 

 

पुढे वाचा : कोणत्या वस्तूवर किती सूट

 

बातम्या आणखी आहेत...