Home | Business | Industries | some interesting facts about Walmart India

वॉलमार्टचे भारताशी आहे 11 वर्ष जुने नाते, कॅश अॅण्ड कॅरी ते ई-शॉपिंग

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 09, 2018, 09:19 PM IST

भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट खरेदी केल्यानंतर वॉलमार्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वॉलमार्टचे म्हणणे आहे

 • some interesting facts about Walmart India

  नवी दिल्ली- भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट खरेदी केल्यानंतर वॉलमार्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वॉलमार्टचे म्हणणे आहे की, भारतीय ऑनलाइन कस्‍टमर्सला ते योग्य किंमतीत सामान विकतील. वॉलमार्टने भारती एंटरप्रायझेस बरोबर भागीदारी करत 2007 मध्ये भारतात प्रवेश केला.

  जाणून घ्या वॉलमार्टचा भारतातील आजपर्यंतचा प्रवास
  1. वॉलमार्टने मे 2009 मध्ये अमृतसर (पंजाब) य़ेथे भारतातील पहिले दुकान उघडले.
  2. वॉलमार्ट इंडिया 2014 मध्ये वॉलमार्ट इंक ची पूर्ण स्‍वामित्‍ववाली सब्सिडियरी झाली.
  3. वॉलमार्ट इंडिया 21 ओमनी चॅनल कॅश अॅण्ड कॅरी स्‍टोअर्स ऑपरेट करत आहे.
  4. वॉलमार्ट अनुसार, भारतात त्यांचेबिझनेसमध्ये 10 लाखाहून अधिक मेंबर्स झाले आहेत. त्यांचे अनेक छोटे रिसेलर्स आणि मॉम अॅण्ड पॉप स्‍टोअर्स, हॉटल्‍स, रेस्‍टोरंट, ऑफिसेस आणि इंस्‍टीट्यूशंस आहेत.
  5. वॉलमार्ट इंडियाने नोव्हेंबर 2017 मध्ये मुंबईमध्ये पहिले फुलफिलमेंट सेंटर उघडले.
  6. कॅश अॅण्ड कॅरी बिझनेसशिवाय भारतात वॉलमार्टने बिजनेसमध्ये ग्‍लोबल सोर्सिंग सेंटर, बंगळूरु आणि वॉलमार्ट लॅब्‍स सामिल आहेत.
  7. ग्‍लोबल सोर्सिंग सेंटर आपल्या 13 ग्‍लोबल मार्केट मध्ये भारतीय मॅन्‍युफॅक्‍चररकडून नॉन फुड प्रोडक्‍ट्स खरेदी करतात.
  8. वॉलमार्ट लॅब्‍स बेंगळुरूमध्ये 2011 उघडण्यात आलेले टेक्‍नोलॉजी हब आहे त्याचा फोकस नवी टेक्‍नोलॉजी आणि रिटेल टेक्‍नोलॉजी विकसित करण्यावर आहे.


 • some interesting facts about Walmart India

Trending