आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही ब्रँडेड कंपनी 1500 रुपयांत देत आहे शूज, वेबसाईटवर करत आहे प्रमोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- कोणत्‍याही ब्रँडेड कंपनीचे शूज खरेदी करायचे असेल तर आपल्‍या तोंडी सर्वात प्रथम आदिदास, रीबॉक, प्‍यूमा, वुडलँड, ली कूपर यांचे नाव समोर येते. मात्र या कंपनीचे शूज फार महाग असल्‍याने यांना खरेदी करणे अनेकांना परवडत नाही.

 

मात्र तुम्‍ही सध्‍या जगातील टॉप कंपन्‍यांमधील एक प्‍यूमाचे शूज अत्‍यंत कमी किमतीत खरेदी करू शकतात. कंपनीला आपल्‍या ई कॉमर्स प्‍लॅटफॉर्मला प्रमोट करायचे आहे. यामुळे कंपनीने एवढा जबरदस्‍त डिस्‍काऊंट दिला आहे. आम्‍ही तुम्‍हाला या कंपनीच्‍या 5 डील्‍सविषयी येथे माहिती देत आहोत.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, स्‍वस्‍तात मिळणा-या 5 शूजविषयी...


 

बातम्या आणखी आहेत...