आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत जगातील टॉप 8 रॉयल फॅमिली, त्यांच्याजवळ अब्जावधींची संपत्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजे महा वजीरालोंगकोर्न, थायलंड - Divya Marathi
राजे महा वजीरालोंगकोर्न, थायलंड

नवी दिल्ली- ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या लग्नामुळे ब्रिटनचे राजघराणे पुन्हा चर्चेत आले आहे. जगभरात अशी अनेक राजघराणी आहेत. चला जाणून घेऊ अशाच काही राजघराण्याविषयी आणि त्यांच्या संपत्तीविषयी...

 

 

राजे महा वजीरालोंगकोर्न, थायलंड
नेटवर्थ- 30 अब्ज डॉलर

थायलंडचे राजे महा वजीरालोंगकोर्न यांनी आपला जास्तीत जास्त पैसा ब्यूरो ऑफ क्राउन प्रॉपर्टीमध्ये इन्वेस्ट केला आहे. हा ब्यूरो थायलंडच्या राजाच्या संपत्तीचे व्यवस्थापन करतो. या राजाजवळ 45 कॅरेट गोल्डन ज्युबली डायमंड आहे. त्याची गणना जगातील सगळ्यात मोठा डायमंड अशी होते. 

 

पुढे वाचा: अन्य राजघराण्याविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...