Home | Business | Industries | tough competition among travel bag companies

BAG बाजारात स्पर्धेला वेग, परदेशी कंपन्यांनी केली किंमतीत कपात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 06, 2018, 01:23 PM IST

भारतात पर्यटनात वाढ होत आहे. त्यामुळेच ट्रॅव्हल बॅगलाही मागणी चांगलीच वाढली आहे. यामुळेच बॅग बनविणाऱ्या कंपन

 • tough competition among travel bag companies

  नवी दिल्ली- भारतात पर्यटनात वाढ होत आहे. त्यामुळेच ट्रॅव्हल बॅगलाही मागणी चांगलीच वाढली आहे. यामुळेच बॅग बनविणाऱ्या कंपन्या सातत्याने काही ऑफर देत आहेत. बाजारात अनेक परदेशी कंपन्याही दाखल झाल्या आहेत. त्या आपली पोजिशन स्ट्रॉग करण्यासाठी ट्रॅव्हल बॅगवर हेवी 50 टक्क्याहून अधिक डिस्काउंट देत आहेत. जर तुम्ही बॅग खरेदी करण्याचा प्लॅनिंग करत असाल तर या ऑफर्सवर एक नजर टाका. आम्ही तुम्हा अशाच काही ऑफरची माहिती देत आहोत.

  पुढे वाचा...

 • tough competition among travel bag companies

  1 Unted Colors Of Benetton Kids Blue Small Trolley Bag
  एमआरपी - 4999 
  डील - 2749
  सूट - 45% 
  कुठे - myntra.com वर 

 • tough competition among travel bag companies

  2 CAT Unisex Grey 35 Industrial Plate 28" Cargo ABS 92 Large Hard Sided Trolley Suitcase
  एमआरपी - 16999
  डील - 5949
  सूट -  65% 
  कुठे - myntra.com वर 

 • tough competition among travel bag companies

  3 American Tourister Brookfield Sp68 Expandable Check-in Luggage - 27  (Blue)
  एमआरपी - 9,350
  डील -4,489
  सूट -  51% 
  कुठे - flipkart वर 

   

 • tough competition among travel bag companies

  4 Kamiliant by American Tourister Pinnado TSA Check-in Luggage - 27 inch  (Black)
  एमआरपी - 11,300
  डील - 4,043
  सूट - 64% 
  कुठे - flipkart वर 

 • tough competition among travel bag companies

  5 Swiss Gear 28.5" Spinner Lugano Expandable Check-in Luggage - 28 inch  (Blue)
  एमआरपी - 11,800
  डील - 4,400 
  सूट - 62% 
  कुठे - flipkart वर 

Trending