आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारावर कब्जा मिळण्यासाठी स्पर्धा, Reebok ने केले रेट अर्धे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पादत्राणे बनविणाऱ्या कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे. Puma, Reebok, Nike, Adidas या कंपन्या भारतात स्‍पोर्ट्स बाजार बाजारात आपला हिस्सा वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व कंपन्यांची आपली स्वत:ची मार्केट स्‍ट्रॅटजी आहे. जेव्हा कंपन्यांमध्ये स्पर्धा तीव्र होते तेव्हा त्याचा फायदा ग्राहकांना होतो. हे तुम्हाला भारतीय बाजारातही पाहायला मिळते. बाजारात आपली हिस्सेदारी वाढविण्यासाठी रीबोकनेही आपल्या शूजचे रेट 50 ते 60 टक्क्यांनी कमी केले आहेत. आम्ही तुम्हाला अशाच  5 टॉप डीलविषयी माहिती देत आहोत.

 

 

पुढे वाचा...

बातम्या आणखी आहेत...