आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LED टीव्हीवर 60% टक्के डिस्काउंट, या ठिकाणी आहे ही संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुम्ही टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि टाटा क्लिकसारख्या ई-कॉमर्स साईट्स टीव्हीवर 60% टक्के सूट देत आहेत. याशिवाय तुमच्याकडे EMI वर प्रोडक्‍ट खरेदी करण्याची संधी आहे. चला जाणून घेऊ यात कोणकोणत्या ई-कॉमर्स साईट्स टीव्हीवर काय ऑफर देत आहेत.

 

 

अमेझॉन
सूट- 58% पर्यंत
EMI ऑप्‍शन- 500 रुपयांपासून सुरु
ब्रॅण्ड- मायक्रोमॅक्स, सॅमसंग, पॅनासोनिक, बीपीएप, वीयू, फिलिप्स, मिताशी, ओनिडा, सोनी आदी.

 

 

फ्लिपकार्ट
सूट- 51% पर्यंत
ब्रॅण्ड- वीयू, सॅमसंग, सोनी, एलजी, पॅनेसॉनिक, क्लाउड वॉकर, मर्फी, नोबल, डेकट्रोन, कोडक, सॅन्यो आदी.

 

पुढे वाचा: अन्‍य साइट्सच्या ऑफर
 


 

बातम्या आणखी आहेत...