आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Womans Fashion: 350 रुपयात मिळत आहे 1500 चा कुर्ता, 75% सूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कपड्यांवर मिंत्रा, अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्या चांगला डिस्काउंट देत आहेत. लेडीज कुर्त्यावर येथे 75% सूट मिळत आहे. फ्लिपकार्ट तर 77% सूट देत असून 1500 रुपयांचा कुर्ता 350 रुपयात मिळत आहे. चला जाणून घेऊ या की कोणते ऑनलाईन मार्केटप्लेस तुम्हाला कुर्त्यावर काय सूट देत आहे.

 

 

फ्लिपकार्ट
सूट- 77% 
उपलब्‍ध ब्रॅन्ड- इमारा, लिबास, काया, डब्‍ल्‍यू, अन्‍मी, ऑरेलिया, एलीगंट, रंगमंच आदी.

 

 

अमेझॉन
सूट- 68%
उपलब्‍ध ब्रॅन्ड- इमारा, रंगमंच, आकृती, बिबा, ऑरेलिया, त्रिशा, अदा आदी

 

 

स्नॅपडील
सूट- 71% 
उपलब्‍ध ब्रॅन्ड- डब्‍ल्‍यू, ऑरेलिया, अर्बन वुमन, रेन अॅण्ड रेनबो, जिया, आकृती आदी

 

 

पुढे वाचा: अन्य साईट्सवर किती डिस्काउंट
 

 

बातम्या आणखी आहेत...