आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

600 ला मिळत आहे 3000 रुपयांची जिन्‍स, 80% सूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही जर जिन्स खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत असाल तर मिंत्रा, टाटा क्लिक, जबॉन्ग सारख्या साइट्सवर चांगला डिस्काउंट मिळत आहे. येथे तुम्हाला जिन्सवर 80 टक्के सूट मिळत आहे. या पुरूष आणि महिलांच्या जिन्सचा समावेश आहे. तुम्हाला आम्ही सांगत आहोत की किती टक्के डिस्काउंट मिळत आहे. 

 

 

फ्लिपकार्ट
डिस्‍काउंट- 78% पर्यंत
ब्रॅण्ड- ली, Levi's, मुफ्ती, रेंगलर, फ्लाइंग मशीन, कार्बन, यूएस पोलो, विल्‍स लाइफस्‍टाइल, एरो, पेपे जीन्‍स, वेरो मोडा आदी. 

 

अमेझॉन
डिस्‍काउंट- 78% पर्यंत
ब्रॅण्ड- ओलिवा, न्‍यूपोर्ट, यूएस पोलो असोसिएशन, Levi's, सिंबल, फॉरेवर 21, फ्लाइंग मशीन, ली, जॉन प्‍लेयर्स, वॅन ह्युसन, पेपे जीन्‍स आदी.

 

 

स्नॅपडील
डिस्‍काउंट- 80% पर्यंत
ब्रॅण्ड- Levi's, ली, पेपे जीन्‍स, जैक एंड जोन्‍स, मुफ्ती, पार्क एवेन्‍यु, जेड ब्‍लू, ओनली, कोड 61, फीवर आदी

 

 

पुढे वाचा: अन्य साइट्सच्या ऑफर

बातम्या आणखी आहेत...