Home | Business | Industries | upto 80 percent discount on mens shirt

80% स्वस्तात मिळत आहेत मेन्स शर्ट, कॅज्युअल, फॉर्मल शर्टावर भारी डिस्‍काउंट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 29, 2018, 03:32 PM IST

जर तुम्ही शर्ट खरेदी करायचे प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला 80 टक्के सूटसह ते खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही

 • upto 80 percent discount on mens shirt

  नवी दिल्ली- जर तुम्ही शर्ट खरेदी करायचे प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला 80 टक्के सूटसह ते खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही 2000 रुपयांचे शर्ट 400 रुपयात खरेदी करु शकता. ई-कॉमर्स साइट्सवर कॅज्युअल आणि फॉर्मल अशा दोन्ही पध्दतीच्या शर्टवर भारी डिस्‍काउंट ऑफर आहे. आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत की ई-कॉमर्स मार्केट प्‍लेसवर तुम्हाला किती डिस्काउंट मिळत आहे.

  अमेझॉन
  सूट- 73% पर्यंत
  ब्रॅण्ड- जॉन प्‍लेयर्स, एरो स्‍पोर्ट्स, वैन ह्युसन, कॅम्पस सूत्र, ड्यूक, फ्लाइंग मशीन, लुईस फिलिप, प्‍यूमा, रेड टेप, सिंबल, टॉमी हिलफिगर, पीटर इंग्‍लंड, रेमंड आदी

  फ्लिपकार्ट
  सूट- 80% पर्यंत
  ब्रॅण्ड- ली, जॉन प्‍लेयर्स, हाइलैंडर, एडिडास ओरिजनल्‍स, एरो न्‍यूयॉर्क, कैल्विन क्‍लेन, HRX बाई रितिक रोशन, यूनाइटेड कलर्स ऑफ बेनेटन आदी

  स्नॅपडील
  सूट- 80% पर्यंत
  ब्रॅण्ड- यूनाइटेड कलर्स ऑफ बेनेटन, मफ्ती, जॅक अॅण्ड जोन्‍स, पेपे जीन्‍स, यूएस पोलो एसोसिएशन, फ्लाइंग मशीन, एरो, रेमंड, किलर, एरो न्‍यूयॉर्क आदी

  पुढे वाचा: अन्‍य साइट्सवर काय आहे डील

 • upto 80 percent discount on mens shirt

  टाटा क्लिक

   

  सूट- 72% पर्यंत

  ब्रॅण्ड- एलन सोली, मुफ्ती, वुडलॅण्ड, कॅम्पस सूत्र, एरो ब्‍लू जीन्‍स, Levi's, पेपे जीन्‍स, स्‍पाइकर, फ्लाइंग मशीन, प्रोवोग, ली, ड्यूक, फैब इंडिया आदी.

   

  पुढे वाचा- मिन्‍त्रा देत आहे काय ऑफर

 • upto 80 percent discount on mens shirt

  मिन्‍त्रा

   

  सूट- 80% पर्यंत

  ब्रॅण्ड- वैन ह्युसन, लुईस फिलिप, पीटर इंग्‍लैंड, ब्‍लॅकबेरीज, पार्क एवेन्‍यु, रेमंड, जॉन प्‍लेयर्स, विल्‍स लाइफस्‍टाइल, एरो, रेड टेप, पार्क्‍स, मुफ्ती, टॉमी हिलफिगर आदी

Trending