आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Parineeti Chopra Launches New Flavour Of Ice Cream

आईसक्रिम लाँचिंगच्या वेळी असा होता परिणितीचा ग्लॅमरस अंदाज- पाहा Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परिणिती चोप्रा आइ स्क्रिमचे लॉन्चिंग करताना... - Divya Marathi
परिणिती चोप्रा आइ स्क्रिमचे लॉन्चिंग करताना...
नवी दिल्ली- बॉलिवुडची आघाडीची अभिनेत्री परिणिती चोप्रा हिची वाडिलाल आईसक्रिमची ब्रॅन्ड अॅम्बेसडर म्हणून घोषणा झाली. कार्यक्रमस्थळी परिणितीने 'लेडिज व्हर्सेस रिक्की' या सिनेमातील एका गाण्याने एन्ट्री केली. ती म्हणाली, "आज मी अत्यंत आनंदी आहे, कारण 'वाडिलाल' हा बालपणापासूनच माझा आवडता ब्रॅंड आहे. वाडिलाल आजही माझा जीव की प्राण आहे.' परिणितीने वाडिलाल आईसक्रिमचे Badabite select (Belgian chocolate based bar), 20 प्रकारचे Flingo (centre filled cones) आणि Gourmet (cups) हे प्रकार लॉन्च केले. या प्रकारच्या आईसक्रिमची किंमत 50 रुपये ते 150 रुपयांदरम्यान आहे. पुढील स्लाइड्सवर पाहा, लॉन्चिंगदरम्यान परिणितीच्या ग्लॅमरस अदा....