आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन प्रकल्पात अदाणींना सवलत नाही, कंपनीकडून रॉयल्टीचा पैसा करणार वसूल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न-  अदाणी समूहाला कार्मिकल कोळसा प्रकल्पात रॉयल्टीमध्ये सूट मिळणार नाही. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड राज्य सरकारने शुक्रवारी हा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पात रॉयल्टीमध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्यात येणार नसल्याचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आले आहे.
 
कंपनीसाठी हा खूप मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. या निर्णयाची औपचारिक माहिती मिळाल्यानंतरच या विषयावर विचार करण्यात येणार असल्याचे अदाणी ऑस्ट्रेलियाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...