आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amazon Prime Day Sale : Buy Redmi 4 And Get Free Data For 5 Months And Many More Offers

एका टीव्हीवर एक Free, अॅमेझॉनचा आजवरचा सर्वात मोठा ऑनलाइन सेल सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऑनलाइन शॉपिंग पोर्टल अॅमेझॉनने आजपासून (सोमवार) सर्वात मोठा ऑनलाइन सेल सुरू केला आहे.  संध्याकाळी 6 वाजता सुरू झालेल्या या सेलमध्ये खूप मोठ्या ऑफर्स, डिस्काउंट आणि कॅशबॅक देण्यात येत आहे. भारतासह इतर 13 देशांत हा आजावरचा सर्वात मोठा सेल सुरू झाला आहे.
 
-या सेलमध्ये अॅमेझॉन एका टीव्हीवर एक टीव्ही फ्री देत असून रेडमी 4 स्मार्टफोनसहित इतर अनेक प्रॉडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंटची ऑफर देत आहे. प्राइम डे सेलदरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन्ससह इतर अनेक प्रॉडक्ट्सवर भरभक्कम सूट देण्यात येत आहे. याशिवाय अनेक स्पेशल सुविधाही युजर्सना देण्यात येणार आहेत.
 
- भारतात कंपनीतर्फे पहिल्यांदा या सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये रेडमी 4 मोबाईलसह 5 महिन्यांपर्यंत फ्री डाटा दिला जात आहे. याशिवाय वन प्लस 5 स्मार्टफोनवर 2000 रुपयांची एक्स्चेंज ऑफरही दिली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...