आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या दिवशी जन्मणारे लोक होतात अब्जाधीश, हे फॅक्टर करतात काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तुम्हाला एखादा बिझनेस सुरु करायचा असेल तर तुमची डेट ऑफ बर्थ अत्यंत महत्त्वाची ठरु शकते. तुम्ही जर एखाद्या खास दिवशी जन्मायला आले असाल तर इतरांच्या तुलनेत तुम्ही श्रीमंत होण्याची शक्यता जास्त असते. या प्रकरणांमधील तज्ज्ञही सांगतात, की प्रत्येक दिवसाचे काही खास महत्त्व असते. एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस एखाद्या व्यवसायासाठी अनुकूलही ठरु शकतो.
 
आम्ही या पॅकेजमध्ये सांगणार आहोत, की कोणत्या दिवशी जन्मायला आलेले लोक जास्त श्रीमंत होतात. यासाठी फोर्ब्जमधील अब्जाधीशांच्या लिस्टचा अभ्यास करण्यात आला आहे. टॉप १०० श्रीमंतांच्या जन्मदिनानुसार त्याचे अवलोकन करण्यात आले आहे. त्यानंतर असे आढळून आले, की काही विशेष तारखांना जन्मायला आलेले लोक श्रीमंतीच्या शिखरावर चढले आहेत.
 
पुढील स्लाईडवर वाचा, कोणत्या तारखांना जन्मायला आलेले लोक होतात अब्जाधीश....
बातम्या आणखी आहेत...