आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादन, सेवा वाढीत चीन पिछाडीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विकसनशील बाजारपेठांमधील एकूण अार्थिक वाढीमध्ये सुधारणा हाेऊन देखील गेल्या महिन्यात भारताच्या उत्पादन अाणि सेवा क्षेत्राने चीनला झपाट्याने मागे टाकले असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून अाले अाहे.

एचएसबीसीच्या सर्वेक्षणातील मासिक निर्देशांक मार्चमधील ५१.५ वरून घसरून एप्रिलमध्ये ५१.३ वर अाला अाहे. जानेवारीपासूनची ही कमकुवत कामगिरी अाहे. चार सर्वात माेठ्या उगवत्या बाजारपेठांमध्ये चीनमध्ये जानेवारी महिन्यापासून उत्पादन वाढीमध्ये नरमाईची नाेंद केली अाहे, परंतु भारतातल्या खासगी क्षेत्राची कामगिरी अाॅक्टाेबरपासून काहीशी मंदावलेली असली तरी ती सलग बाराव्या महिन्यात वाढलेली अाहे. ब्राझीलने एप्रिलपासून सर्वात लक्षणीय घट नाेंदवली असून रशियाने सप्टेंबरनंतर
पहिल्यांदाच उत्पादनात चांगली वाढ नाेंदवली अाहे. उत्पादन क्षेत्रातील नरमाईमुळे विकसनशिल बाजारपेठांमध्ये घसरणीचा कल अाहे.
बातम्या आणखी आहेत...