आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनने अंबानींच्या तोंडाला आणला फेस, अब्जावधींच्या व्यवहाराचा प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एखाद्या दुसऱ्या देशाला किंवा तेथील कंपन्यांना संकटात आणण्यात चीनला फारच आनंद मिळतो. अशी एकही संधी हा देश सोडत नाही. अगदी साध्या प्रकरणातही हा देश मोठ्या हिरिरीने सहभागी होतो. सध्या चीनने रिलायन्स कम्युनिकेशनचे मालक अनिल अंबानी यांना टार्गेट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनची दिग्गज बॅंक चायना डेव्हलपमेंट बॅंक (सीडीबी) हिने अनिल अंबानी यांची कंपनी आर-कॉम याच्या विरुद्ध मोर्चा उघडला आहे. एवढेच नव्हे तर आता सीडीबीने आर-कॉम याच्या विरुद्ध केसही दाखल केली आहे.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, काय आहे संपूर्ण प्रकरण...

बातम्या आणखी आहेत...