आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचा बाजार उठला! 3 आठवड्यांत गुंतवणूकदारांचे 202 लाख कोटी बुडाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिनी बाजार बुधवारी ६% पर्यंत कोसळला. १२ जून ते आतापर्यंत ३२ % घसरण झाली. परिस्थिती इतकी बिघडली की सरकारने व्यवहारच रोखून धरले.केवळ तीन आठवड्यांत गुंतवणूकदारांचे २०२ लाख कोटी रुपये बुडाले, तर १३०० कंपन्यांनी(४५%) ट्रेडिंग बंद केले. लहान गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत.तज्ज्ञांनुसार,ही स्थिती फुगा फुटण्याची आहे. कारण बाजारातील तेजी बनावट होती. लोकांनी २०% व्याजाने पैसे घेऊन बाजारात पैसा गुंतवला होता. आता ते अापले पैसे काढत आहेत...
पुढे वाचा.. 20 % व्याजदराच्या पैशावर तरला होता चिनी बाजार