आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंड्याने कोंबडीला टाकले मागे, या कंपनीने कमवले अतिरिक्त 50 कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- थंडीच्या दिवसांमध्ये अंड्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. अंड्यांच्या रिटेल मार्केटमध्ये अंड्यांच्या भावांत ४० टक्के वाढ दिसून आली आहे. विशेष म्हणजे अंड्यांच्या भावांनी चिकनच्या भावांना मागे टाकले आहे. याचा फायदा अंडी विकणाऱ्या कंपन्यांना झाला आहे. एका कंपनीने या सीजनमध्ये एका महिन्यात चक्क ५० कोटी अतिरिक्त नफा कमविला आहे. जाणून घ्या या कंपनीच्या अंड्याच्या फंड्याबाबत...

 

अंडे का झाले महाग
सध्या अंड्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. त्या तुलनेत पुरवठा मात्र आधी सारखाच आहे. त्यामुळे अंड्यांचे भाव वाढले आहेत. किरकोळ बाजारपेठेत एक अंडे ७ ते ७.३० रुपयांना विकले जात आहे. याचा फायदा अंडी विकणाऱ्या कंपन्यांना झाला आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा कंपनीला आवडला अंडे का फंडा...

बातम्या आणखी आहेत...