आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST नंतरही मिळत आहे ऑनलाइन डि‍स्‍काउंट, या कंपन्या 85% पर्यंत देताहेत सूट...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एक जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतरही ई-कॉमर्स कंपन्यांचे सेल काही थांबलेले नाहीत. ऑनलाइन शॉपिंग कंपन्या - फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, पेटीएम आणि शॉपक्लूज, पेपरफ्रायच्या ग्राहकांना अनेक कॅटेगरींवर 85% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. या साइट्सशी निगडित काही असे विक्रेते आहेत ज्यांनी जीएसटी नंबर कंपन्यांसोबत रजिस्टर्ड केलेला नाही. हे विक्रेते आपला स्टॉक पूर्णपणे विक्री करू इच्छितात. दुसरीकडे, काही कॅटेगरींवर व्हॅटच्या तुलनेत कमी जीएसटी लागतो, याचाच फायदा ते ग्राहकांना देत आहेत.
 
कपड्यांवर सर्वात जास्त डिस्काउंट
-ई-कॉमर्स कंपन्यां खास करून फॅशन कॅटेगरीवर 80 ते 85 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ऑफर करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...