आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधारला करा UAN शी लिंक, अन्यथा करता येणार नाही हे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तुम्ही तुमचा आधार क्रमांक युनिव्हर्सल अकाऊंट नंबरशी लवकरात लवकर लिंक करा. आधारला युएएनशी लिंक केल्यानंतरच तुम्ही कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या ऑनलाईन पीएफ विथड्रॉव्हल आणि क्लेम सेटलमेंट सारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकाल.
 
का आवश्यक आहे आधारला युएएनशी लिंक करणे
ईपीएफओचे सेंट्रल पीएफ कमिशनर डॉ. व्ही. पी. जॉय यांनी सांगितले, की ऑनलाईन विथड्रॉव्हल आणि क्लेम सेटलमेंट यासारख्या सुविधा मिळवायच्या असतील तर आधार युएएनशी लिंक करावे लागेल. अन्यथा तुम्हाला ऑनलाईन सुविधा मिळणार नाहीत.
 
पुढील स्लाईडवर वाचा, ही आहे आधारला पीफ खात्याशी लिंक करण्याची युआरएल... आणि बरेच काही....
बातम्या आणखी आहेत...