आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा चिमुकल्या हास्यात आकंठ बुडतो वडील मार्क झुकरबर्ग, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुक या सोशल नेटवर्किंग वेबसाईटचा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग सध्या अत्यंत महत्त्वाच्या मिटिंगमध्ये आहे. त्याला कुणीही डिस्टर्ब केलेला आवडणार नाही. मार्कने एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात तो त्याच्या चिमुकल्या मुलीसोबत जमिनीवर लेटलेला दिसतो. तिच्याकडे बघून तो गोड हसतोय. त्याच्या चेहऱ्यावर मोठे समाधान झळकत आहे. विशेष म्हणजे त्याची मुलगीही त्याच्याकडे बघत आहे.
मार्क झुकरबर्गची पत्नी प्रिशिला हिने नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव मॅक्स ठेवण्यात आले आहे. सध्या त्याने दोन महिन्यांची पितृत्व रजा घेतली आहे. पण एवढेच नव्हे तर त्याने फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनाही चार महिन्यांची पितृत्व रजा जाहीर केली आहे. मॅक्सच्या जन्मनिमित्त त्याने कंपनीतील 99 टक्के शेअर दान करण्याचा निर्णयही घेतला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मार्क झुकरबर्गने काय लिहिले आहे ट्विटमध्ये....
बातम्या आणखी आहेत...