आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरालगत सुरु करा हे 5 बिझनेस, प्रति महिना 1 लाखापर्यंत मिळेल इन्कम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पैसे कमविण्यासाठी गावातील लोक शहरात येत आहेत. पण गावात राहुनही काही असे बिझनेस करता येऊ शकतात, की तुम्हाला प्रति महिना लाखो रुपये इन्कम मिळेल. विशेष म्हणजे यासाठी जास्त गुंतवणूक करण्याची गरजही नाही. आज आम्ही तुम्हाला अशा पाच बिझनेसची माहिती देणार आहोत. केवळ गावातीलच नव्हे तर शहरातील नागरिकही शहरालगत असलेल्या जमिनीत हे बिझनेस करु शकतात.
 
डेअरी बिझनेस
गावात राहणारे लोक आपल्याकडे गायी किंवा म्हशी ठेवतात. केवळ एक किंवा दोन गायी किंवा म्हशी ठेवून हा बिझनेस करता येऊ शकतो. तुम्हाला एक सुदृढ गाय 30 हजार रुपयांपर्यंत तर म्हैस 50 हजार रुपयांपर्यंत मिळू शकते. शहरांमध्ये दूधाची खूप डिमांड असते. यात दूधाचा बिझनेस फायदेशीर सौदा राहू शकतो. शहरात दूधाचा दर प्रति लिटर 50 रुपये या दराने असतो. दूध विक्रीसाठी तुम्ही डेअर कंपनीलाही संपर्क साधू शकता. तसेच लोकल लेव्हलला दूध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनाही दूध विकू शकता.
 
पुढील स्लाईडवर वाचा... अशाच चार व्यवसायांविषयी... यातून मिळेल लाखोंचे उत्पन्न....
बातम्या आणखी आहेत...